वस्त्रोद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षात 20 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्याची क्षमता – पियुष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षात 20 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूत तिरुपूर इथं काल ते...
बंडखोर आमदारांना अपात्रतेबाबतच्या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरीचे झिरवळ यांनी दिलेल्या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी येत्या ११ जुलैपर्यंत मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयानं या आमदारांना दिली आहे. उपाध्यक्षांच्या नोटिशीनुसार त्यांना...
अपघात चाचणींवर आधारित स्वयंचलित वाहनांना तारांकित गुणांकन देण्याविषयाचा मसुदा प्रकाशित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत-नवीन कार मुल्यांकन कार्यक्रम सुरू करण्यासाठी जीएसआर अधिसूचनेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे.
भारत-एनसीएपी हे ग्राहक केंद्रित मंच म्हणून काम...
द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाजवादी पार्टीचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुजन समाजवादी पार्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाध्यक्ष मायावती यांनी सांगितलं की भाजपाला पाठिंबा देण्याचा किंवा संयुक्त पुरोगामी...
गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अमित शहा यांच्याकडून स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं आहे. ज्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप लावले त्यांनी माफी मागावी, असं शाह...
प्रधानमंत्री उद्यापासून तीन दिवस परदेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवस परदेश दौऱ्यावर जात असून, जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीला भेट देणार आहेत. जर्मनीत स्क्लॉस एलमो इथं उद्या आणि परवा भरणाऱ्या...
नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज असून सहकार क्षेत्राची व्याप्ती दिवसोंदिवस वाढवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आणि सहकार गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नागरी सहकारी...
लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ७ जागांच्या पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश मधला रामपूर आणि आजमगड लोकसभा मतदार संघ, पंजाब मधला...
इस्रोच्या जी सॅट २४ उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं जीसॅट-24 या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कौरू इथल्या अंतरिक्ष केंद्रावरुन आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण केलं. जीसॅट-24 हा 24-केयु बँड...
रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेत मुंबईकडे अजूनही २५१ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेत मुंबई आणि मध्यप्रदेश यांच्यातला अंतिम सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. आज दुसरा दिवस संपला त्यावेळी मध्यप्रदेशच्या १ बाद १२३...