देशाची एकता आणि अखंडतेबरोबर कोणत्याही प्रकारची तडजोड करता येणार नाही – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडतेबरोबर कोणत्याही प्रकारची तडजोड करता येणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.ते आज राष्ट्रीय नागरी सेवा दिनाच्या निमित्तानं आयोजित पुरस्कार...
युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं भारताकडून आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं मानवतावादी सहाय्यसंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व अधोरेखित करत युक्रेनमधला हिंसाचार आणि संघर्ष त्वरित थांबवण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी आर...
वागशीर या सहाव्या स्कॉर्पीन श्रेणीतल्या पाणबुडीचं मुंबईत जलावतरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत नौदलाच्या मुंबईतल्या माजगाव डॉक लिमिटेडनं आपली गौरवशाली वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रोजेक्ट-७५ अंतर्गत माजगाव डॉक मध्ये बांधण्यात आलेल्या वागशीर या सहाव्या...
उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांवर ‘आयुष मार्क’ लावलं जाणार – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेल्या उच्च गुणवत्तेच्या दर्जेदार आयुष उत्पादनांवर मार्क अर्थात विशेष आयुष मानचिन्ह लावलं जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं...
महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख
नवी दिल्ली : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख महाराष्ट्राचेच सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे सेवानिवृत्त होत...
लहान शेतकरी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या बनासकांठा जिल्ह्यातल्या दियोदार इथं अनेक विकास कामांचं लोकसमर्पण तसंच भूमिपूजन झालं.
प्रधानमंत्र्यांनी बनास डेअरी संकुल, बटाटा प्रक्रिया संयंत्र,जैविक...
गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. गुन्हेगारी प्रकरणात आरोपी आणि संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असणारी बायो मेट्रिक माहिती नोंदवणं हा...
भारताची सायबर स्थिती बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सुरक्षा परिषद
सचिवालयाने सरकारी अधिकारी आणि महत्त्वाच्या क्षेत्रातील संघटनांमधील अधिकाऱ्यांसाठी एनसीएक्स इंडिया अर्थात राष्ट्रीय सायबर सुरक्षेशी संबंधित घटनांच्या प्रतिसादाच्या सराव कार्यक्रमाचे केले आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल के...
देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली : लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशभरात शौचालयांची उभारणी...
ई़डीकडून अँमवेच्या साडे सातशे कोटींच्या मालमत्तेवर टांच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध पातळ्यांवर विक्रीव्यवहाराचा घोटाळा केल्यावरुन अँमवे इंडीया एंटरप्रायझेस या खाजगी कंपनीच्या 757 कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने टांच आणली आहे. यात अँमवेचा...











