देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणात १८२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८२ कोटीपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८२ कोटी २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर...

निर्धारित वेळेच्या आधी चारशे अब्ज अमेरिकी डॉलरची भारताची निर्यात, प्रधानमंत्र्यांकडून कौतूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं चारशे अब्ज अमेरिकी डॉलर निर्यातीचं लक्ष साध्य करून एक इतिहास रचला आहे. निर्धारित वेळेच्या नऊ दिवस आधीच भारतानं हे यश प्राप्त केलं आहे. देशानं...

‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केलेल्या रुग्णांच्या अवयवदानाबाबत त्यांच्या नातेवाईकांमध्ये जागृती निर्माण करायची गरज –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अपघातामध्ये डोक्याला इजा झाल्यानं ‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या रुग्णांच्या अवयवदानाबाबत त्यांच्या नातेवाईकांमध्ये जागृती निर्माण करायची गरज असल्याचं AIIMS अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतले...

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं बांग्लादेशावर ११० धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला...

केंद्र सरकारनं रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं रद्द केलेल्या तीन कृषी कायद्यांना बहुसंख्य शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केलं आहे. या त्रीसदस्सीय समितीच्या एका...

पाण्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा...

अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरातल्या ईशान्येकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या टप्प्यांमुळे अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाची शक्यता असून आज संध्याकाळपर्यंत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पदम पुरस्कारांचं वितरण झाल. यंदा या पुरस्कारांसाठी १२८ जणांची निवड झाली होती. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून ज्येष्ठ शास्त्रीय...

भारत आणि आस्‍ट्रेलिया या देशांच्या परस्पर संबंधांमधे उल्लेखनीय प्रगती – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या परस्पर संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...

नरेंद्र मोदी यांनी साधला दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दक्षिण कोरियाचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष युन सुक यिओल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि निवडणुकीतल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. सध्याच्या जागतिक वातावरणात दोन्ही...