नवी दिल्लीत इंडिया गेट इथं नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाईल-...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत इंडिया गेट इथं नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी देशाच्या...
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात...
गोव्यात भाजपाकडून ३४ उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात भाजपानं ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित सहा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी ही माहिती दिली....
‘नीट’ प्रवेश प्रक्रियेतलं ओबीसी आरक्षण वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुणवत्तेची व्याख्या स्पर्धा परीक्षेतल्या कामगिरीपुरती सीमित ठेवता येणार नाही, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं, ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेतल्या इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाला वैध ठरवणारा सविस्तर...
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं २८८ धावांचं आव्हान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत पार्ल इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी २८८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय...
कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं १६१ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं १६१ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळपासून ६० लाखापेक्षा नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६१ कोटी...
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा पाचवा भाग फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेत इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी,...
कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लसींना प्रौढांसाठी नियमित स्वरुपात सशर्त मंजुरी देण्याची विषय तज्ज्ञ समितीची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या कोविड-१९ प्रतिबंधक लसींना काही अटींवर नियमित मंजुरीची शिफारस केली आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या लसींना या पूर्वी आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापराचा...
देशात काल कोविडच्या ३ लाख १७ हजार ५३२ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोविडचे ३ लाख १७ हजार ५३२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या १९ लाख २४ हजार ५१ झाली आहे. काल दिवसभरात दोन...
देशाच्या प्रगतीमध्येच आपलीही प्रगती अंतर्भूत असून, ही भावनाच नवभारताची सर्वात मोठी शक्ती – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेची आणि देशाची स्वप्न ही वेगळी नसून देशाच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती अंतर्भूत आहे, आणि ही भावनाच नवभारताची सर्वात मोठी शक्ती बनत आहे,असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...











