दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून केप टाऊन इथं सुरू झाला आहे. भारतानं नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी...
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मात्र जोखीम किंवा लक्षणं नसलेल्यांची कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक असलेल्या किंवा इतर व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांचीच कोरोना चाचणी करावी असा सल्ला ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय...
राज्यातल्या १४ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १५३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५२ कोटी ८९ लाखाच्या...
प्रधानमंत्री येत्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचं करणार उदघाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारीला, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. या महोत्सवात देशवासीयांनी हिरिरीनं सहभागी व्हावं, असं आवाहन केंद्रीय...
गर्भवती आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची केंद्र सरकारची मुभा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोवीड संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता गरोदर महिला कर्मचारी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी काल...
कोरोना प्रतिबंधक लशींच्या १५२ कोटींहून अधिक मात्रांचा देशवासियांना लाभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत १५२ कोटींहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देऊन झाल्या आहेत. यातल्या २९ लाख ६० हजारपेक्षा जास्त मात्रा काल दिवसभरात...
देशभरात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड योद्ध्यांना अधिक संरक्षण देणारी लशीची प्रतिबंधात्मक मात्रा द्यायला आज पासून सुरुवात झाली. यामध्ये आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचते कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांचा समावेश...
प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. सरन्यायाधीश एन....
आज जागतिक हिंदी दिवस सर्वत्र साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक हिंदी दिवस साजरा होत आहे. हिंदी भाषेचा वापर परदेशात वाढावा या उद्देशानं दर वर्षी हा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर...
दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल यशाचं प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल या यशाचं प्रदर्शन करण्यात आलं....











