देशाने लसीकरण मोहिमेत १३८ कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या आज ३३९ व्या दिवशी देशानं १३८ कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. आजच्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात लसींच्या ४१ लाखाहून अधिक मात्रा दिल्या गेल्या...

लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत विरोधी सदस्यांच्या घोषणाबाजीतच आज कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर केलं. बोगस आणि बनावट मतदान रोखण्यासाठी मजबूत कृतीसाठी हा कायदा...

अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची आज अंतिम फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची अंतिम फेरी आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू क्रिडांगणाच्या प्रेक्षागृहात  होत आहे. देशाच्या 4 भागातील 949 नर्तकांचा समावेश असलेले 73...

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा किदंबी श्रीकांत ठरला पहिला भारतीय बॅडमिंटनपटू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बँटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा सामना सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे. श्रीकांत हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल...

टाटा रिअँलिटीच्या इंटेलियन आयटी पार्कचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काल करण्यात...

देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १३७ कोटी ५८ लाख मात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या ३३८व्या दिवशी आज सकाळपासून देशभरात लसींच्या १० लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. याबरोबरच देशात आजवर दिल्या गेलेल्या लस मात्रांची एकूण संख्या...

ओमायक्रॅानच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नवं वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नये, डॉ....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमायक्रॅान या नव्या प्रकारानं बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ख्रिसमस आणि नव्या वर्षानिमीत्त समारंभांचं आयोजन करू नयेत, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त...

गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज गोव्यात उपस्थिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा मुक्तिसंग्रामात शहीद झालेल्या क्रांतिकारकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी अभिवादन केलं आहे. गोव्याला वसाहत वाद्यांकडून मुक्त करण्यासाठी आपलं बलिदान देणाऱ्या...

देशातला कोरोनामुक्तीचा दर ९८ पूर्णांक ३८ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ७ हजार ९४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ५४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातला...

येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात, येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जाणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज...