वातावरण बदल आणि सुरक्षा या विषयावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीनं मांडलेल्या प्रस्तावमसुद्याच्या विरोधात भारताचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वातावरण बदल आणि सुरक्षा याविषयावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीनं मांडलेल्या प्रस्तावमसुद्याच्या विरोधात भारतानं काल मतदानकेलं. वातावरण बदलावरच्या कारवाईची चौकशी करण्याच्या तसंच ग्लास्गो परिषदेत अतिशय मेहनतीनंआणि...
बारा विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून राज्यसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. शून्य प्रहरानंतर प्रश्नोत्तराच्या तासातलं कामकाज चालवण्याचा प्रयत्न...
संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना देशाचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त, या हल्ल्यापासून संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे....
दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगला रौप्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानात इस्तंबूल इथं झालेल्या दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगनं रौप्यपदकाची कमाई करत काल इतिहास रचला. पुरूषांच्या ८० किलोग्रॅमहून अधिक वजनी गटात...
भारताची हरनाझ संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची हरनाझ संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. १९९४ मधे सुश्मिता सेननं, तर २००० मधे लारा दत्तनं हा किताब पटकावला होता. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर...
ओमायक्रॉन विषाणूची लक्षणं सौम्य मात्र संसर्गाचं प्रमाण डेल्टापेक्षा जास्त असल्याची आरोग्य संघटनेची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा या प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य असून कोरोना प्रतिबंधक लसीची परिणामकारकता कमी करायला सक्षम आहे, मात्र या प्रकाराची लक्षणं सौम्य आहेत,...
वाराणसी इथं काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं श्री काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. यावेळी ३ हजाराहून अधिक मान्यवर आणि साधु उपस्थित...
देशात आतापर्यंत १३१ कोटी १८ लाखापेक्षा जास्त लस मात्रांचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ७ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ४१...
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आयोजित पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सहभाग घेतला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेत निवडक देशांचे...
संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यावर अंत्य संस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दल प्रमूख जनरल बीपीन रावत यांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज सकाळी गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन,...











