देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. देशभरात काल ८ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ४१९ नव्या रुग्णांची नोंद...

देशातल्या विमानतळांची संख्या येत्या ४-५ वर्षात अडीचशेवर जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ४-५ वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या २५० पर्यंत जाणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत दिली. उडाण योजनेअंतर्गत केवळ लहान...

वर्ष 2030 पर्यंत भारताचं स्वत:चं अंतराळ केंद्र असेल, केंद्र सरकारचं राज्यसभेत निवेदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2030 पर्यंत भारताचं स्वत:चं अंतराळ केंद्र असेल, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ राजेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. पहिलं मानवी...

कुन्नुर इथल्या हेलिकॉप्टर अपघाताची तिन्ही सेनादलाच्या संयुक्त पथकाकडून चौकशी होणार – राजनाथ सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कुन्नुर इथल्या दुर्घटनेसंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिलं. याप्रकरणी एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलं मिळून संयुक्त चौकशी...

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल – अन्न व नागरी पुरवठा...

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्‍या निवडणुका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येणार असल्याची, माहिती  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा...

तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित...

ब्राह्मोसचं सफल परीक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातल्या चांदीपूर किनाऱ्यावर आज ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे सुखोई ३० या सुपरसोनिक लढाऊ विमानाद्वारे सफल परीक्षण करण्यात आलं. हा ब्राह्मोस सुपर सोनिक क्षेपणास्त्राच्या...

देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ९ हजार ५२५ जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले, तर ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद झाली. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...

बचावात्मक पवित्रा सोडून भारत आक्रमक दृष्टीकोनाकडे- मार्शल विवेक राम चौधरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आण्विक युद्धाचा धोका गृहीत धरून, भारत युद्धातल्या बचावात्मक पवित्र्यापासून दूर जात आक्रमक दृष्टीकोनाच्या दिशेने बदलू लागला असल्याचं हवाई दलाचे प्रमुख मार्शल विवेक राम चौधरी यांनी...

देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२७ व्या दिवशी देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२९ कोटी...