पेट्रोल-डिझेलवरच्या नुकत्याच झालेल्या करकपातीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करांमध्ये अलिकडेच केलेल्या कपातीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणारआहे. या भारापोटी राज्य सरकारांना कराच्या महसुलातून दिल्या जाणाऱ्या वाट्यात कोणतीही...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं ११३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं ११३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी ३७ कोटी ७६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत, तर ७५...
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेटी विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी २० विश्वचषकावर ताबा मिळवला आहे. न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १७३...
आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अस्मिता आणि आत्मनिर्भरता या आधारस्तंभांवर आधारित प्रगतीशील भारताची संकल्पना देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी मांडली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती...
नवी दिल्लीतील व्यापार मेळ्यात “आत्मनिर्भर” संकल्पनेखाली महाराष्ट्रातील औद्योगिक वाटचालीचा आलेख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा यासारख्या उपक्रमातून भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेत असल्याचं दिसतं असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी...
गावोगावात लशीच्या दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावं – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातलं कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण ही फार मोठी कामगिरी असून संघराज्यातल्या सहकाराचा उत्तम नमुना असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे. गावोगावात लशीच्या दुसऱ्या मात्रेसाठी...
रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जा रद्द, कोरोनापूर्वीचे तिकीटदरही लागू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा विशेष दर्जा समाप्त करणं आणि महामारीपूर्वीचे तिकीट दर बहाल करण्याचा आदेश रेल्वेनं तात्काळ प्रभावाने जारी केला आहे. रेल्वेगाड्यांची संख्या आता पूर्वीप्रमाणेच...
देशात १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियाना अंतर्गत देशानं १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या चोवीस तासात ५८ लाख ४२ हजाराहून अधिक...
वित्त मंत्रालयाकडून १९ राज्यांच्या ग्रामीण तसंच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरोग्य क्षेत्राकरता निधी जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागानं १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार १९ राज्यांच्या ग्रामीण तसंच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरोग्य क्षेत्राकरता ८ हजार ४५३ कोटी रुपयांहून अधिक...
प्रधानमंत्री मन की बात या कार्यक्रमातून येत्या २८ तारखेला देशवासीयांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून येत्या २८ तारखेला देशवासीयांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ८३ वा भाग असेल. इच्छुकांनी या कार्यक्रमात चर्चेसाठी...











