कोविड लसीकरण मोहिमेत भारतानं ७४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं आज ७४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. देशात कालच्या दिवसभरात लसींच्या ६४ लाख ४९ हजाराहून अधिक मात्रा दिल्या गेल्या. देशात १८ ते...
युवा पिढीला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भाग घेण्यासाठी पॅरालम्पियन्सनी प्रोत्साहन द्यावे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिकमधे १९ पदकांची कमाई करुन इतिहास घडवणाऱ्या भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. या खेळाडूंनी आपला सकारात्मक दृष्टीकोन आणि मेहनतीच्या जोरावर...
आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित सायकल रॅली मध्य प्रदेशच्या दिशेनं रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला तर्फे पुण्यातल्या येरवडा ते दिल्लीतल्या राजघाट पर्यंत आयोजित सायकल रॅलीनं काल धुळ्यातल्या शिरपूर इधं मुक्काम केल्यानंतर...
प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अत्याधुनिक सरदारधाम भवनाचं उद्घाटन केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठीचे प्रयत्न आपण सुरू ठेवले पाहिजेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच्याच दिवशी २००१ मध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आजचा...
आचार्य विनोबा भावे यांच्या १२६ व्या जयंती निमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आचार्च विनोबा भावे यांची आज १२६वी जयंती आहे. त्यानिमीत्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमीत्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना...
आगामी काळात राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांसाठी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याबद्दलचं धोरण जाहीर झाल्यानंतर आता आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयं त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरापासून ते अगदी महापालिकेपर्यंत सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य...
कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीची २ ते १८ वयोगटातल्या मुलांसाठीची भारतातली चाचणी यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर करण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. दिल्लीच्या रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली. यामुळे लहान मुलांचं लसीकरण...
सातबारावरील फेरफारातल्या नावाच्या नोंदी वरून मालकी हक्क सिद्ध होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालमत्तेच्या फेरफारात एखाद्या व्यक्तिच्या नावाची नोंद असली तरी त्यावरून त्याचा मालकी हक्क सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. म्युटेशनमध्ये असणारी नोंद ही केवळ...
देशातली कोविड स्थिती आणि कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून उच्चस्तरीय बैठकीत आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आरोग्य यंत्रणांची तयारी, ऑक्सीजनची उपलब्धता, त्याची निर्मिती त्याचप्रमाणे कोरोना...
महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये ६ अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती पारस यांनी काल महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणातल्या ६ अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. एकंदर ७६ कोटी ७६...











