हिमाचल प्रदेशात सर्व पात्र लाभार्थींना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची पहिली मात्रा पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण मोहिमेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरही...

इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे....

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांनी देशाची तरुण पिढी घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सध्याच्या कोविड काळात विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास...

टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवशी भारताला आणखी दोन पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज शेवटच्या दिवशी भारतानं बॅडमिंटनमध्ये दोन पदकं जिंकली. भारताचा बॅडमिंटनपटू कृष्णा नागर यानं पुरुष एकेरीच्या एस.एच सिक्स (SH6) या वर्गवारीत...

शिक्षक दिनानिमित्त देशातल्या ४४ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त देशातल्या विविध भागातल्या ४४ शिक्षकांना शिक्षण क्ष्रेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय पुरस्कारानं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं....

विद्यापीठांमधल्या रिक्त जागांवर ऑक्टोबरपर्यंत भरती करण्याची प्रक्रिया वेगानं व्हावी – धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठांमधल्या सहा हजार रिक्त जागांवर ऑक्टोबरपर्यंत भरती करण्यासाठी वेगानं प्रक्रिया करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय विद्यापीठांना दिले आहेत. प्रधान यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या...

जम्मू काश्मीरमधील सुमारे अडीच हजार कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील सांबा-जम्मू आणि अखनूर-पूंछ या २ हजार ५५६ कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. जख कुंजवानी प्रभागातील...

भाजपा यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढेल; चंद्रकांत पाटलांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पार्टी आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, लोकसभा-विधानसभा अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, असं प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते काल बुलडाणा...

देशाची आर्थिक उन्नती होण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक उन्नती होण्यासाठी तसंच महसुली पाया भक्कम होण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण ठरतात, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं....

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू प्रमोद भगतला सुवर्ण पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकिओ पॅरालिंपिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू भगतन भारताला चौथं सुवर्णपदक मिळवून दिलं. यामुळे भारतानं आतापर्यंत मिळवलेल्या पदकांची संख्या १७ झाली आहे, यात चार सुवर्ण, सात रौप्य आणि...