मुंबईत डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी ‘फाइट द बाईट’ मोहिम सूरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मोहिम राबवली जाते. त्यासाठी इथं निर्जंतुकीकरण करणारा अत्याधुनिक ड्रोन पालिकेच्या वरळी विभागात दाखल झाला आहे. ज्या ठिकाणी पोचणं कठीण...
कोविड १९ मुळं क्षय रोगाचे रुग्ण वाढल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळं क्षय रोगाचे रुग्ण वाढल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं काल केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. कोरोना विषाणू संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये क्षय रोगाची लागण...
विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीने २०२०-२१ चं शैक्षणिक वर्ष ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे तसंच २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला एक ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश दिले आहेत....
कोविड प्रतिबंधक लसीकरणात देशानं ४० कोटीचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरणात देशानं ४० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात काल ५१ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ४० कोटी ४९ लाख...
संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून, कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संरक्षण मंत्री राजनाथ...
भारतात एकूण ४० कोटी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली – केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात एकूण ४० कोटी नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात एकूण ३९ कोटी ९३ लाख ६२ हजार...
अमेरिकेत न्यू शेपर्ड या अंतराळ यानाच्या निर्मितीत मुख्य भूमिका बजावणाऱ्या दहा तंत्रज्ञांच्या चमूत कल्याणच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मूळची कल्याण इथली आणि सध्या अमेरिकेत शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेली संजल गावंडे या तरुणीनं ब्ल्यू ओरिजिन या अंतराळ यानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या न्यू शेपर्ड...
देशात काल ४३ हजार ९१६ रुग्ण तर, राज्यात १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल नव्या ३८ हजार ७९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल ४३ हजार ९१६ रुग्ण बरे झाले, देशात...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्ली येथे चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्ली येथे चर्चा झाली. जवळपास एक तास चाललेल्या या चर्चेत कोरोना, देशाची अर्थव्यवस्था अशा...
कोरोना प्रतिबंधक लसींच्या आजवर 39 कोटी 53 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 38 हजार 949 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. कालच्या तुलनेत ही संख्या 3 हजारांनी कमी आहे. या आजारातून 40 हजार...











