जगभरात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या १०० वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत भारतातल्या ६ महाविद्यालयांना स्थान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१ या वर्षासाठीच्या जगभरातल्या १०० सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत भारतातल्या ६ वैद्यकीय महाविद्यालयांनी स्थान पटकावलं असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून कळवलं आहे....
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत भारताने अमेरिकेला मागे टाकले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्य़ा कोविड लसीकरण मोहिमेबाबत समाधन व्यक्त केलं आहे. देशात आतापर्यंत ३२ कोटी ३६ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या...
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून वित्तसहाय्य योजना जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे बाधित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अनेक उपाययोजना जाहीर केल्या.
नवी दिल्लीत वार्ताहार परिषदेत त्यांनी या योजनांची घोषणा केली....
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नारायण शंकर तथा नानासाहेब गर्गे यांचं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब...
केंद्राकडून आतापर्यंत ३१ कोटी ५१ लाखांहून जास्त लसींचा पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लाभार्थ्यांना देण्यासाठी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून कोविड प्रतिबंधक लसीच्या, एक कोटी १५ लाखांहून जास्त मात्रा अजूनही उपलब्ध आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागानं...
सहकारी बँकांच्या संचालक पदावर लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व बँकेचा प्रतिबंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी आणि नागरी सहकारी बँकावर कार्यकारी अथवा पूर्णवेळ संचालक पदावर लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीला भारतीय रिझर्व बँकेनं प्रतिबंध केला आहे. याबाबत बँकेनं नवी नियमावली जारी केली आहे....
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची संख्या ३२ कोटींच्या पलीकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ३२ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे एकंदर ३२,१७,६०,०७७ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
२१ जूनपासून सुरु करण्यात...
लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्येकानं जागरुक रहावं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गावांमधल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज...
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...
डीआरडीओनं केली पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं क्षमतावृद्धी केलेल्या पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी केली. चंदिंगड इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावर स्वदेशी निर्मिती असलेल्या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरद्वारे...











