जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्री राबवणार प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मोहीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महासागर दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर दोन महिन्यांसाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे निर्मूलन या विषयावर जागरूकता मोहीम राबवणार आहेत. प्लास्टिक...

मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यात राज्यांच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतलंआरक्षण, जीएसटी परतावा, शेतकरी पीक विमा सुलभीकरण, चक्रीवादळमदतीचे निकष बदलणं, चौदाव्या वित्त आयोगाचा थकीत निधी मिळावा. मराठा भाषेला अभिजातदर्जा द्यावा, राज्यपाल नियुक्त...

वंदे भारत मिशनचा आजवर ९० लाखांहून अधिक लोकांना लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकट काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत योजने अंतर्गत आतापर्यंत ९० लाख भारतीयांना विमानाद्वारे जगातल्या विविध देशातून भारतात...

प्राप्तिकर दात्यांच्या सोयीसाठी प्राप्तीकरविभागाने नवीन ई फायलिंग पोर्टल सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तिकर दात्यांच्या सोयीसाठी प्राप्तीकरविभागाने नवीन ई फायलिंग पोर्टल आजपासून सुरु केलं आहे. या पोर्टलवर करदात्यांच्या विविध स्रोतातल्या उत्पन्नाची नोंद त्यांना तयार मिळेल. करभरणा आणि इतर कामकाजासाठी...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार ऑक्सिजनवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा चालू आहे, व्हेंटीलेटर लावलेला नाही असं त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. जलील पारकर यांनी...

प्राप्तीकर विभागाचं नवीन पोर्टल सोमवारपासून कार्यान्वित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्ती करदात्यांना कर विवरण पत्र ऑनलाईन भरता यावं यासाठी प्राप्ती कर विभागानं www.incometax.gov.in हे नवीन पोर्टल तयार केलं असून उद्यापासून हे पोर्टल सुरू होत आहे....

प्रधानमंत्र्यांनी २४ व्या बिमस्टेक दिनाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २४ व्या बिमस्टेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर अलिकडच्या वर्षांत जगानं अनेक आघाड्यांवर सामूहिकरीत्या काम केलं असून कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी...

देशात गेल्या २ महिन्यातल्या सर्वात कमी रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असून काल दिवसभरात केवळ १ लाख ४१ हजार ४६० रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २ महिन्यातील ही सर्वात कमी...

१२ ते १८ वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीकरण चाचणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची चाचणी आजपासून नागपुरात सुरू होणार आहे. काल नागपुरात १२ ते १८ वयोगटातल्या एकूण १०० मुलांची निवड करण्यात आली. त्यातून ५०...

सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापनासाठी समिती स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईनं १२ वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याचं एक निश्चित धोरण ठरवण्यासाठी १२ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही...