केंद्रीय निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाकडे केली अनेक सुधारणांची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खुल्या आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, तसंच मतदानाची टक्केवारी आणखी वाढावी यादृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाकडे अनेक सुधारणांची शिफारस केली आहे. निवडणुकीतील...
कोरोना परिस्थितीमुळे लादलेले निर्बंध एकदम शिथिल न करण्याचा केंद्र सरकारचा सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येते आहे. मात्र तरीही निर्बंध एकदम उठवण्याची घाई करू नये, असा सल्ला नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला...
एनआयओएस च्या १२ वी च्या परिक्षा रद्द कऱण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग अर्थात एनआयओएस च्या १२ वी च्या परिक्षा रद्द कऱण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांची...
इथेनॉल, २१ व्या शतकातील भारताचा प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर वाढविण्यावर सरकार भर देत आहे. त्यादृष्टीनं इथेनॉलमिश्रीत इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
इथेनॉल...
भारतीय वैज्ञानिकांची प्रधानमंत्र्यांकडुन प्रशंसा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या जागतिक संकटात भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची प्रशंसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी अवघ्या वर्षभरात लस निर्मिती, ऑक्सीजन आणि चाचणी...
पाण्याची बचत करणं गरजेचं – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाची नवनवी तंत्र वापरुन तसंच पाणी वापरण्याच्या सवयी बदलून पाण्याची बचत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर...
देशात गुरुवारी २ लाख ७ हजार ७१ अधिक रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून, तो ९३ पूर्णांक शून्य आठ टक्के इतका झाला आहे....
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यानंतर यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३ पूर्णांक ३५ टक्के...
हॉटेल, पर्यटन, सलून-ब्युटीपार्लर चालकांना विशेष दरात कर्ज देण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाचा फटका बसलेल्या क्षेत्रांना विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केला. त्यानुसार हॉटेल आणि रेस्टॉरंट, पर्यटन, पर्यटन व्यावसायिक, सहल आयोजक, खासगी बस...
भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलांसाठी विमानतळ टेहळणी करणाऱ्या 11 रडार्सच्या खरेदीचा संरक्षण मंत्रालयाने...
नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलांसाठी विमानतळ टेहळणी करणाऱ्या 11 रडार्सच्या खरेदीचा करार 03 जून 2021 रोजी संरक्षण मंत्रालयाने केला आहे. मुंबईच्या मेसर्स महिन्द्रा टेलेफोनिक्स इंटिग्रेटेड सिस्टम लिमिटेड...











