29 लाखाहून अधिक नागरिकांना काल मिळाली कोरोन प्रतिबंधक लसीची मात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्त्तापर्यंत कोरोन प्रतिबंधक लसीच्या पहिली आणि दुसरी मिळून 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 मात्रा देण्यात आल्या. काल दिवस भरात 29 लाख 19...
देशात लशींचे उत्पादन वाढवण्याकरता सरकार पुरेसे प्रयत्न करीत नसल्याचा दावा खोटा – सरकारचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण हा कोविड विरुद्धच्या लढ्याचा आधारस्तंभ आहे. देशात लसीकरण वेगाने व्हावं याकरता सरकारने याविषयीच्या धोरणाचा तिसरा टप्पा राबवायला आधीच सुरुवात केली आहे. मात्र अद्याप लसीकरणाविषयी...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विविध नेत्त्यांच त्यांना अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले आहे. २८ मे १८८३ रोजी सावरकरांचा नाशिक जिल्यातल्या भगूर इथे जन्म...
देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मे महिन्यात चौदा वेळा वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आतापर्यंत या महिन्यात 14 वेळा आणि या वर्षी 40 वेळा किंमती...
कोरोना विषाणूचा उगम वुहान इथं झाल्यासंदर्भात अमेरिकी गुप्तहेर संस्था 3 महिन्यात तपास करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 या विषाणूचा संसर्ग चीनमधील वुहान इथं सुरू झाला. एखादा प्राणी या संसर्गाचा मूळ स्त्रोत आहे का किंवा संशोधन प्रयोगशाळेच्या अपघातामुळे हा विषाणू चीनमध्ये पसरला...
वस्तू आणि सेवा कर परिषदेची 43वी बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर परिषदेची 43वी बैठक उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला, केंद्रीय...
समाजमाध्यमांवर नवे नियम लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने नव्यानं जारी केलेल्या समाजमाध्यम विषयक नियमांचं काटेकोर पालन होत आहे ना, याचा तपशील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यम मंचांकडे मागितला आहे. गेल्या 25 फेब्रुवारीला...
देशभरात 20 कोटी 26 लाख 95 हजार आठशे 74 नागरिकांचं लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत 20 कोटी 26 लाख 95 हजार आठशे 74 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. काल दिवसभरात 18 लाख 85 हजार आठशे 5 नागरिकांना कोविड...
इथेनॉल पुरवठ्यासाठी साखर कारखान्यांचे तेल कंपन्यांसोबत करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामात सुमारे 318 कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याबद्दलचे करार विविध तेल कंपन्यांशी केले आहेत. साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा साखरेपेक्षा...
देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्क्यांच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या संख्येत दैनंदिन घट सुरूच असून रुग्ण बरे होण्याचा दर ही सातत्यानं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 2...











