मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँटीग्वामधून बेपत्ता झालेला आर्थिक घोटाळ्यातला आरोपी मेहुल चोक्सी डॉमिनिकामधे सापडला असून त्याला भारतात पाठवण्यात येईल असे अँटीग्वाचे प्रधानमंत्री गॅटसन ब्राऊन यांनी स्पष्ट केले आहे. ANI...
केंद्र सरकार नागरिकांचा गोपनीयतेचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांवरच्या एखाद्या संदेशामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौमत्वाला बाधा पोहोचत असेल, आणि त्याच्या स्त्रोताचा शोध लावण्यासाठी इतर पर्याय प्रभावी ठरले नसतील, तर व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमाला अशा...
गंगा नदीत कचरा टाकण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी ड्रोनद्वारे टेहळणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पवित्र गंगा नदीत कचरा टाकण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी वाराणसीत प्रशासनाकडून ड्रोनद्वारे टेहळणी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या उपक्रमाची काल सुरुवात...
बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये यावर्षी बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार आहे. बोधगया इथलं जागतिक वारसा स्थळ महाबोधी महाविहार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत बंद आहे. भगवान...
महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये १४३ खेलो इंडिया केंद्र उभारण्यासाठी क्रीडा मंत्रालयाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रीडा मंत्रालयानं देशातल्या महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये १४३ खेलो इंडिया केंद्र उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र, मिझोरम, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, अरूणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये ही केंद्र...
यास चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यास चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले असून धमरा ते बालेश्वर दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आहे. बालासोडच्या दक्षिणेकडे सरकताना त्याचे अतितीव्र चक्रीवादळामध्ये त्याचे रुपांतर होण्याची शक्यता असून उद्या...
देशभरात कोरोना लसीकरणाच्या 20 कोटींहून अधिक मात्रा दिल्या गेल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजवर कोरोना लसीच्या 20 कोटींहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख 39 हजारहून अधिक कोरोना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. तर सलग...
भगवान बुद्धांच्या शिकवणीतून जगाला खूप काही शिकण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भगवान बुद्धांच्या शिकवणीतून जगाला खूप काही शिकण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज दुरदृष्य प्रणालीद्वारे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या एका...
सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्यास येत्या १५ जून पासून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्किंग करण्यास येत्या १५ जून पासून प्रारंभ होईल. कोविड महामरीमुळे या प्रक्रीयेला काहीसा उशीर झाला. या कामाच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष...
बीसीसीआय देणार २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड विरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देणार आहे. येत्या दोन महिन्यात देशभरात या वैद्यकीय सामग्रीचं...











