२६ मे रोजी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘यास चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळ निवळताच भारतीय सागरी क्षेत्रात दुसऱ्या चक्रीवादळाची चाहूल लागली आहे. यावेळचं वादळ अरबी समुद्रावर नसून ते बंगालच्या उपसागरावर तयार होईल आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीला...

शेतकऱ्यांना जुन्याच किंमतीत खतं मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खतांच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढलेल्या असल्या तरीही शेतकऱ्यांना जुन्या दरानं खतं पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं डीएपी सबसिडीमध्ये १४० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...

बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील सुमारे सहाशेपैकी १८८ लोकांना सुरक्षितपणे वाचवल्यानंतर आयएनएस कोची जहाज मुंबईला परतले. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेनंतर या जहाजारीवरील धाडसी वीरांनी या...

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात लसीकरण मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाबाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांना ते बरे झाल्यापासून किमान तीन महिन्यांनंतरच लसीची...

बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तराफांवर काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. बार्ज पी ३०५ या तराफेवर...

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा गुजरात आणि दीवला हवाई पाहणी दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते वादळामुळे तडाखा बसलेल्या गुजरात आणि दीवचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दौरा केला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी देखील त्यांच्या बरोबर होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी उना, दीव, जाफराबाद...

केंद्रीय गृहमंत्र्यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज वादळामुळे प्रभावीत झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजस्थान आणि गुजरातचे मुख्यमंत्री तसंच दादरानगर हवेलीच्या प्रशासकाचा...

व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणामुळे खाजगीपणाच्या हक्कावर गदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्स अॅप या समाजमाध्यम मंचाचं प्रायव्हसीविषयक धोरण भारतीय माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं केंद्रसरकारनं दिल्ली उच्च न्यायालयात काल सांगितलं. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग...

भारतीय भाषा शिकण्यासाठी अॅप तयार करण्याची स्पर्धा जाहीर- केंद्रसरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभिनव संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्रसरकारने भारतीय भाषा शिकण्यासाठीचं अॅप तयार करण्याची स्पर्धा जाहीर केली आहे. भारतीय संस्कृतीच्या विविधतेत सुसंवाद घडवून आणण्याच्या...

देशात सोमवारी ४ लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सोमवारी एकाच दिवसात ४ लाख २२ हजारापेक्ष जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आत्तापर्यंत देशभरातले एकूण २ कोटी १५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच...