लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात – पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात काल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं...

कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी टीका उत्सव महत्वाची भूमिका बजावणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यामुळं कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी देशभरात आजपासून टिका उत्सव अर्थात लसीकरण उत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा व्यापक...

देशभरात आजपासून लसीकरण उत्सव विशेष अभियान सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजपासून लसीकरण उत्सवविशेष अभियानाला प्रारंभ झाला. आज ११ एप्रिल, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून १४ एप्रिलला डॉक्टरबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत ही विशेष मोहीम राबवली...

देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा ओलांडला. अवघ्या ८५ दिवसात भारतानं ही कामगिरी केली असून अमेरिका आणि चीनसह जगातल्या इतर सर्व देशाना...

FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : FIH हॉकी लीग सामन्यांमध्ये उद्या भारताचा सामना ब्युनॉस आयर्स मध्ये अर्जेन्टिनाबरोबर होणार आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर हॉकीचा सामना खेळलेला भारतीय संघ वर्षभरानंतर लीग सामने...

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यात प्रचारासाठी येणार आहेत. ते सिलीगुडी आणि नाडीया जिल्ह्यांमध्ये दोन सभा घेणार आहेत. गेल्या 10 दिवसात ते चौथ्यांदा राज्यात येत...

धावपटू द्युतीचंद हिला छत्तीसगड सरकारनं ‘वीरनी’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जकार्ता इथल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी धावपटू द्युतीचंद हिला छत्तीसगड सरकारनं ‘वीरनी’ पुरस्कार जाहीर केला आहे. 14 एप्रिलला दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या एका...

कोरोनाची साथ झपाट्यानं पसरण्याला बेजबाबदार वागणंच कारणीभूत – डॉक्टर हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड -19 रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 बद्दल लोकांमधील बेजबाबदारपणामुळे...

संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र कुठंही मागे नव्हता आणि राहणार नाही, अशी मुख्यमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र कुठंही मागे नव्हता आणि राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितलं आहे. ते काल...

११ ते १४ एप्रील दरम्यान देशात लसीकरण महोत्सव, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत लसीकरण महोत्सवाची घोषणा केली आहे. ११ एप्रिलला महात्मा जोतीबा फुले यांची, तर १४ एप्रिलला...