‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले

मुंबई: यपटीव्ही या साऊथ-एशियन कंटेंटच्या जगातील अग्रेसर ओटीटी प्लॅटफॉर्मने जवळपास १०० देशांमध्ये विवो आयपीएल २०२१ च्या डिजिटल प्रसारणाचे हक्क अधिगृहित केले आहेत. यामुळे यपटीव्ही विवो आयपीएल २०२१ मधील ६० टी२०...

देशात काल १ लाख १५ हजार ७३६ नव्या कोरोना बाधित रुग्णांची झाली नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.  दरम्यान, देशात काल नव्या १ लाख १५ हजार ७३६ कोरोना बाधित...

जागतिक आरोग्य दिवस हा आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्यांच्या सन्मानाचा दिवस – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य दिवस हा ग्रह निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांचा सन्मान आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आरोग्य...

पंतप्रधान आज ”परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमातून साधणार विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सात वाजता परीक्षा पे चर्चा या पहिल्याच भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या...

ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं काल सायंकाळी पुसद इथं निधन झालं. ते ९६ वर्षाचे होते. कर्नाटकातल्या जमखंडी गांवचे रामभाऊ १९४५ साली गांधीजींच्या सेवाग्राम...

भारतीय रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण उद्या सकाळी १० वाजता घोषित केलं जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण उद्या सकाळी दहा वाजता घोषित केलं जाईल. बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक काल पासून सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावेळी व्याजदरात...

कृषी, कामगार, नागरिकत्व कायद्यांबाबात अपप्रचार केला जात असून राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, कामगार कायदे, नागरिकत्व कायदा इत्यादींबाबत अपप्रचार केला जात असून राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

कोरोना नियंत्रणासाठी पंचसूत्री काटेकोरपणे अवलंबावी – पंतप्रधानांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी तपासणी, बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, उपचार याबरोबरच कोरोना संबंधीचे नियम आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही पंचसूत्री अत्यंत काटेकोरपणे आणि...

रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत. या दौऱ्यामध्ये द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्याबरोबरच आगामी भारत – रशिया वार्षिक...

प्रधानमंत्री ७ एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी म्हणजे ७ एप्रिलला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी हा...