आयपीएल २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल म्हणजेच इंडिअन प्रिमिअर लीग २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे....

देशभरात काल १ लाख ३ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १ लाख ३ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १ कोटी २५ लाखाच्या वर गेली आहे. काल...

अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्री पदाचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री पदावर राहणं नैतिकदृष्टया योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला...

कोविडच्या वर्षामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी समर्पण आणि महा प्रयत्नांद्वारे सेवेतील सर्व विक्रम मोडीत काढले –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या वर्षामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी समर्पण आणि महा प्रयत्नांद्वारे सेवेतील सर्व विक्रम मोडीत काढल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं असून त्याबद्दल त्यांनी रेल परिवाराचे आभार...

स्टँड अप इंडिया या योजने अंतर्गत केंद्राने आतापर्यंत वितरित केले २५,५८६ कोटी रुपये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टँड अप इंडिया या योजनेच्या अंतर्गत ५ वर्षात १,१४,३२२ घटकांना २५,५८६ कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. उद्या या योजनेला पाच वर्ष पूर्ण होत...

देशात आतापर्यंत ७ कोटी ६० लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या सुमारे ७ कोटी ६० लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.हा टप्पा अवघ्या ७८ दिवसात गाठला असून अत्यंत वेगाने लसीकरण करणाऱ्या देशांमध्ये...

आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत माजी विश्वविजेती मीराबाई चानू करणार भारताचं नेतृत्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ मध्ये पुरुषांची होणारी जागतिक मुष्टीयोद्धा स्पर्धा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं होणार आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा संघटनेचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी ही घोषणा केली. वेटलिफ्टिंग उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद...

२०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रतिदिन ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचा विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत देशातल्या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामात चांगली प्रगती करून दाखविली आहे. मंत्रालयाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात...

देशात ८९ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १५ लाख ६९ हजार २४१ रुग्ण, कोरोनामुक्त झाले असून, सध्या देशभरात सहा लाख ५८ हजार ९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात...

येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल, असा...