मार्च महिन्यात देशात वस्तू आणि सेवा कराचं विक्रमी संकलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षी मार्च महिन्यात एक लाख 23 हजार 902 कोटी रुपयांचं विक्रमी वस्तू आणि सेवा कर संकलन झालं आहे. गेल्या वर्षी मार्च महीन्यात जमा झालेल्या...
विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद करणारं विधेयक गुजरात विधानसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभेनं काल गुजरात धार्मिक स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. अपराध सिद्ध झाल्यास...
अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे विक्रमी कर वसूली अर्थ व्यवहार सचिवांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यातील वस्तू आणि सेवाकराची विक्रमी वसुली हे अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सकारात्मक बदलांचं प्रतिक असल्याचं मत केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी व्यक्त केलं...
कोरोना निर्बंधाचं काटेकोर पालन करत हरिद्वार मध्ये कुंभमेळा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हरीद्वार इथं कालपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यावर कोरोनाचं सावट असल्याचं स्पष्टपणे जाणवतं आहे. काल हर की पौडी घाटावर भाविकांची उपस्थिती तुरळकच होती. उपस्थित भाविकांनी कोरोना प्रतिबंधक...
देशासह राज्यात कोरोंना प्रतिबंधात्मक लसिकरणाचा वेग वाढला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लसिकरणाचा वेग वाढत असून कालपर्यन्त ६,८७,८९,१३८ जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यामध्ये काल एकाच दिवसात ३६, ७१ , २ ४२ जणांना लस...
कोरोना प्रतिबंधाचा काळातही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधाचा काळ असतानाही रेल्वेनं मालवाहतूकीत उच्चांक नोंदवला आहे. गेल्या वर्षी 1हजार 205 दशलक्ष टन एवढ्या मालवाहतूकीच्या तुलनेत काल संपलेल्या आर्थिक वर्षांत 1 हजार 224...
रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारतर्फे प्रदान केला जाणारा चित्रपट-जगातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना घोषित झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर...
भारतीय रिझर्व बँकेने 2026 पर्यंत किरकोळ महागाईचा दर 4 टक्के ठेवावा – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2026 पर्यंत अर्थात पुढील पाच वर्षे देशातील किरकोळ महागाईचा दर 4 टक्के ठेवावा असं केंद्र सरकारनं काल भारतीय रिझर्व बँकेला सांगितलं आहे. किरकोळ बाजारातील महागाईवर...
राफेल विमानांची आणखी एक तुकडी भारतात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांची फ्रान्सहून पाठवण्यात आलेली चौथी तुकडी काल भारतात पोहोचली. फ्रान्स च्या इस्तरेस हवाई तळावरून उड्डाण करून 3 राफेल विमानं काल थेट भारतात उतरल्याची...
अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश सरकारनं रद्द केला आहे. अल्प बचत योजनांवरचा व्याजदर मार्च २०२१ च्या स्तरावर कायम राहील असं अर्थ मंत्री निर्मला...











