भारत एक नवी विकास वित्तीय संस्था बनण्यासाठी सज्ज – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी तीन वर्षांमध्ये आरंभी सुमारे ३ बिलियन डॉलर्सचं पेडअप भांडवल आणि ६९ बिलियन डॉलर्स ऋण पुरवठ्याचं उद्दिष्ट यांच्या बळावर भारत एक नवी विकास वित्तीय संस्था...

उडान योजनेखाली गेल्या तीन दिवसांत २२ उड्डाणांचा आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘उडे देश का आम नागरिक’ म्हणजे उडान या योजनेअंतर्गत २२ नवीन विमानमार्ग केंद्र सरकारनं सुरू केले आहेत. ज्या भागांमध्ये दळणवळण कमी आहे त्यांना जोडण्यासाठी हे...

४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांसाठी उद्यापासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सोय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लस उद्यापासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरीकांना उपलब्ध होणार आहे. १ जानेवारी १९७७ पर्यंत जन्माला आलेले लोक यासाठी पात्र असतील. लसीकरण कार्यक्रमात सुलभता आणण्याच्या उद्देशानं...

देशभरात उपचाराखालील कोविड-१९ रुग्णांची संख्या साडेपाच लाखांहून अधिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत सहा कोटी तीस लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात १९ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्याच आरोग्य मंत्रालयानं...

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) मान्यताप्राप्त शाखांमध्ये निवडणूक रोखे 2018 ची विक्री

नवी दिल्‍ली : भारत सरकारने निवडणूक रोखे योजना 2018 राजपत्र अधिसूचना क्रमांक 20 द्वारे अधिसूचित केली. या योजनेतल्या तरतुदीनुसार, (राजपत्र अधिसूचनेच्या कलम 2 (डी ) मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे ) भारतीय...

नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राष्ट्रपतींच्या हृदयावर शस्त्रक्रिया (बायपास)

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यावर आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ डॉक्टरांचे पथक...

राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात उष्णतेची लाट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात सध्या उष्णतेची लाट आहे. यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा आठ अंशांनी दिल्लीतलं तापमान अधिक असून काल ४० पूर्णांक १ शतांश सेल्सिअस इतक्या कमाल...

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू,अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी जनतेला होळीच्या शुभेच्या दिल्या.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर आज रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण सगळ्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी...

पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत भारतानं मालिकाही जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काल पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत ही मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडपुढे विजयासाठी ३३०...

भारत–अमेरिकेच्या नौदलाच्या संयुक्त सरावाला बंगालच्या उपसागरात आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत –अमेरिकेच्या नौदलाच्या पासेक्स या  संयुक्त सरावाला काल बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली. आज हा सराव समाप्त होणार आहे. भारताच्या नौदलानं शिवालिक आणि एअरक्राफ्ट पी 81...