शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या प्रणालीची प्रमाणपत्र डिजी – लॉकरशी जोडण्याची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओटीपीआरएमएस अर्थात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या प्रणालीची प्रमाणपत्र डिजी -लॉकरशी जोडण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे.
तपासणी केलेली ही प्रमाणपत्रं...
प्रधानमंत्री येत्या २८ मार्चला आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २८ मार्चला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील.
हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे....
‘परीक्षा पे चर्चा’ या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आजचा शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या परीक्षा पे चर्चा या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आज शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमाचं हे चौथं सत्र...
अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीचा वापर थांबवू नये – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीमुळं रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचं कुठही निदर्शनास आलेलं नसल्यानं, तशी भीती बाळगून कोणत्याही देशानं या लशीचा वापर थांबवू नये, असं...
राष्ट्रपती तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आजपासून तीन दिवस उत्तर प्रदेशातल्या पूर्वांचल भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सोनभद्र आणि मिर्झापूर जिल्ह्यातल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत....
नीट परीक्षा १ ऑगस्टला, ११ भाषांमधून होणार ही परीक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा, म्हणजेच नीट परीक्षा यावर्षी १ ऑगस्टला होणार आहे. ११ भाषांमधून ही परीक्षा होणार असूनया परीक्षेबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करणार...
आयुर्वेदाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल पंतप्रधानांचं आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद म्हणजे सर्वंकष मानवशास्त्र असून, आयुर्वेदाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
ते काल संध्याकाळी जागतिक आयुर्वेद महोत्सवाला...
देशात काल १९ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १९ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं, देशाचा कोरोनामुक्ती दर ९६ पूर्णांक ८२ शतांश टक्के झाला आहे.
आत्तापर्यंत देशभरातले एकूण १ कोटी ९ लाखापेक्षा जास्त...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष प्रदर्शनाचं प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित, पुण्यासह जम्मू, इंफाळ, पटणा, भुवनेश्वर, आणि बंगळूरु इथं आयोजित केलेल्या विशेष प्रदर्शनाचं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही ठरली पहिली भारतीय महिला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला क्रिकेट एकदिवसीय मालिका...











