पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार आहे. शनिवारी ग्रेट ब्रिटनला १ – १ असं बरोबरीत रोखल्यानंतर आता भारतीय...
किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आज नवी दिल्लीत वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचं कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचं कामकाज दुपारी चार...
देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची आज पहिली बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीची पहिली बैठक आज होत आहे. या सोहोळ्यासाठी काय तयारी करायची त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत...
देशात चोवीस तासात १८, ५९९ नवे कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ६६ हजार लोकांना कोविड १९ वरील लस देण्यात आली आहे. लस घेतलेल्यांची संख्या दोन कोटी नऊ लाख झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं जाहीर...
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय महिलांनी प्रत्येक...
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १ डाव २५ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतानं तिसऱ्याच दिवशी इंग्लंड संघावर एक डाव आणि २५ धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
अहमदाबादमधल्या या सामन्यासोबतच चार सामन्यांची कसोटी मालिकाही...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे.
यावेळी ते देशातल्या ७ हजार ५०० व्या जनौषधी केंद्राचं लोकार्पण करणार आहे....
देशातल्या ७५०० व्या जनौषधी केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या जनौषधी दिवस समारोहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे. यावेळी ते देशातल्या ७ हजार ५०० व्या जनौषधी केंद्राचे लोकार्पण करणार...
दिल्लीत नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं बुक फेअरचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दर वर्षी नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा भव्य पुस्तक मेळावा यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण...











