देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या १ कोटी ६६ लाख १६ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ९ लाख ९४ हजार ४५२ मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं...

स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याज दर केला कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजाचा दर कमी केला आहे. आता हा दर ६ पूर्णांक ७ दशांश  टक्के असणार आहे. ७५ लाखांपर्यंत कर्जासाठी हा दर ६ पूर्णांक...

सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारत मोठे यश मिळवेल, असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारताला मोठे यश मिळवेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे ३ दिवसीय मेरीटाईम इंडिया...

इस्रोच्या ‘PSLVC 51’ रॉकेटद्वारे एकाचवेळी १९ उपग्रह अंतराळात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  श्रीहरीकोटा इथल्या प्रक्षेपणस्थळावरून भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या, म्हणजेच इस्रोच्या PSLVC 51 या रॉकेटचे आज सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेटद्वारे ब्राझीलचा...

भारतीय खेळांचे इतर भारतीय भाषांमधून समालोचन व्हावे – पंतप्रधानांची अपेक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीतल्या संस्कृत विद्यालयांमधल्या पारंपरिक वेषात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे संस्कृतमधले समालोचन आजच्या मन की बात मध्ये ऐकायला मिळाले. त्या आधारे पंतप्रधानांनी समालोचनाचे महत्व विशद केले. दूरचित्रवाणी...

जलसंचयासाठी पाऊस झेला अभियानात सहभागी होण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात मधून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जून मध्ये पाऊस येईल त्या आधीचे १०० दिवस आपल्या आसपासच्या भागात जलस्रोतांची सफाई, जलसंचयाची तयारी करण्यासाठी सामुदायिक अभियान राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन...

६० वर्षांवरील व्यक्ती आणि सह-विकार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण उद्यापासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या आणि सहविकार असलेल्या ४५ वर्षांच्या वरील व्यक्तींना उद्यापासून लस देण्यास सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली...

बाल मानसशास्त्राच्या अनुरूप खेळणी तयार करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणाला अनुकूल आणि बाल मानसशास्त्राच्या अनुरूप खेळणी तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पहिल्या टॉय फेअर २०२१ चे पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे काल...

कोविड-१९ च्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवाचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ नियंत्रणासाठीच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले...

देशात आतापर्यंत १ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोरोनाप्रतिबंधक लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोरोनाप्रतिबंधक लसीच्या १ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ८ लाख १ हजार ४८० मात्रा आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरच्या कोरोना योद्ध्यांना...