केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केला २०२१-२२ चा डिजिटल अर्थसंकल्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला. यंदा अर्थसंकल्पाच्या प्रतींची छपाई करण्यात आलेली नसल्याने देशाचा हा पहिला डिजिटल...
७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरण्याची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या आर्थिक वर्षापासून केवळ निवृत्तीवेतन आणि बँकेतील ठेवींमधून उत्पन्न मिळवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरावा लागणार नाही. या नागरिकांचा कर बँका स्वतःहून कापून घेणार आहेत.
आयकर...
देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यावर पोचला आहे. काल ११ हजार ८५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ११ हजार ४२७ नवे...
सुधारित कृषी कायदे स्थगितीचा सरकारचा प्रस्ताव कायम – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित कृषी कायदे दीड वर्ष स्थगित करण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते काल अर्थसंकल्पीय...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयके सादर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत उद्या सकाळी अकरा वाजता संसदेत सादर केला जाणारआहे. या पार्श्वभूमीवर राज्य सभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्यासर्वपक्षीय सदस्यांची आज बैठक बोलावली...
एम. वेंकैया नायडू यांनी राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू यांनी आज राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं यादृष्टीनं सहकार्य करण्याचं आवाहन नायडू यांनी बैठकीत...
देशभरात आज ५ वर्षाखालच्या बालकांचं पोलिओ लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेचा औपचारिक प्रारंभ केला. राज्यातही आज सर्वत्र ५ वर्षापर्यंतच्या बालकांना...
देशातली सर्व चित्रपटगृह उद्यापासून १०० टक्के आसन क्षमतेनं चालवायला केंद्र सरकारची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्व चित्रपटगृह उद्यापासून १०० टक्के आसन क्षमतेनं चालवायला परवानगी देण्यात आली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. चित्रपटगृह चालकांनी शक्यतो ऑनलाइन...
भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बनलेल्या कोविड-१९ प्रतिबंधक लसी या आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या...
राष्ट्रपतींच्या हस्ते या वर्षीच्या पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज या वर्षीच्या पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ झाला. राष्ट्रपती भवनात एका बालकाला पोलिओ लसीचे थेंब पाजून मोहिमेची सुरुवात झाली. श्रीमती ...











