भारतातल्या ४४ टक्के स्टार्टअप उद्योगांच्या संचालक महिला आहेत, देशासाठी अभिमानास्पद गोष्ट – प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली : भारतातल्या ४४ टक्के स्टार्टअप उद्योगांच्या संचालक महिला आहेत, आणि ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं स्टार्टअप...

केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांची येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमधली कृषीकायदासंदर्भातली नववी बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, येत्या १९ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार...

सेना दिनानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासीयांना शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेना दिनानिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीनं भारतीय लष्कराला वंदन केलं आहे. लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी भारताचे लष्करप्रमुख म्हणून...

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बहुप्रतिक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्धाटन केलं जाणार आहे. कोरोनायोद्धयांना सर्वात आधी लस दिली...

पहिल्या टप्प्यातल्या कोविड लसीकरणासाठी राज्यात ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात, लसीकरणासाठी राज्यात सुमारे ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून, राज्यात ३५८ केंद्रांच्या माध्यमातून, पहिल्या दिवशी सुमारे...

भारतीय स्टेट बँकेची कृषी कर्जमाफीसाठी “ऋण समाधान योजना”

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी "ऋण समाधान योजना" जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी, थकीत असलेल्या कर्जांच्या मुद्दलांपैकी २० टक्के रकमेचा भरणा केल्यास, संपूर्ण...

कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होणार नाही, प्रसार भारतीचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होण्याच्या वाटेवर नाही असे आज प्रसारभारतीने स्पष्ट केले. रेडीओ स्टेशन्स बंद होणार असल्याचे चुकीचे वार्तांकन तसेच खोट्या बातम्यांची गांभीर्याने दखल...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची पाच वर्षे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेला आज पाच वर्ष पूर्ण होत आहे. पिकासंदर्भातली शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीकोनानं १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेला...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ४९ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासात देशभरातले १८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी...

पहिल्या टप्प्यातल्या ३ कोटी कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार – प्रधानमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड-१९ वरील लसीकरणाला येत्या शनिवारी सुरुवात होत असून; पहिल्या टप्प्यातल्या ३ कोटी कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...