देशभरात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यकम होत असून, मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं आहे. स्वामी विवेकानंद हे सर्वांचं प्रेरणास्थान असून जगाच्या नकाशावर भारताचं स्थान...
लोकशाही वाचवण्यासाठी अधिक प्रमाणात राजकारणात येण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तरुणांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकशाही वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावं, यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला...
स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषद “प्रारंभ” ही एक तरुणांसाठी संधी – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या होत असलेल्या विविध आभासी कार्यक्रमांमुळे तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
१५ आणि १६ जानेवारीला...
कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १६ तारखेपासून देशभरात सुरू होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
विविध राज्यांमधली कोविडस्थिती...
कोळसा खाणीच्या मंजुरीसह सर्व संबंधित कामांसाठी गृह मंत्र्यांच्या हस्ते एक खिडकी वेब पोर्टलचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्स करण्यासाठी कोळसा खाण क्षेत्राचे योगदान महत्वाचे असून या क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी, एक खिडकी योजनेद्वारे पारदर्शकता आणण्याचा सरकार...
केंद्र सरकारची डिजिटल दिनदर्शिका आणि डायरीचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज केंद्र सरकारची डिजिटल दिनदर्शिका आणि डायरीचे प्रकाशन झाले. नॅशनल मिडिया सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात बटण क्लिक करून...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३९ शतांश टक्के झालं आहे. काल २० हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत...
नव्या कृषी कायद्यां विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधे चर्चेची आठवी फेरी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यां विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधे चर्चेची आठवी फेरी आज सुरू झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि...
कोविड १९ लसीकरणासाठी आज देशभरात ड्राय रनची दुसरी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ लसीकरणासाठी आज देशभरात ड्राय रनची दुसरी फेरी झाली. राज्यातही मुंबई, पुण्यासाह ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रात ड्रायरनचं आयोजन केलं होतं. राज्यभरात ड्राय...
कोरोना लसीकरणाची आणखी एक व्यापक देशव्यापी रंगीत तालीम उद्या होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना लसीकरणाची आणखी एक व्यापक देशव्यापी रंगीत तालीम उद्या शुक्रवारी होणार आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे नियोजन आणि व्यवस्थापन सुयोग्य...











