सर्वांसाठी घरं देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांसाठी घरं देण्याचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं असून गरीबांचे हाल संपुष्टात आणण्याची वेळ आली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते आज जीएचटीसी अर्थात जागतिक...

नव्या वर्षानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक नवीन वर्ष नव्या सुरुवातीची संधी देतं, तसंच वैयक्तिक आणि सामूहिक विकासाला चालना देतं ,...

देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर पोचला आहे.आज सकाळपर्यंत २६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. त्यामुळे देशात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ लाख...

आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा देशभर विशेष सहलींचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा एकदा देशभर विशेष सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यात बंगळुरू, मैसूरसह दक्षिण दर्शन यात्रेचा समावेश आहे.अवघ्या ९ हजार ४५० रुपयांत प्रवाशांना ७ शहरांना...

देशात सर्वदूर वीज पोहचवण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश प्राप्त केलं आहे -आर.के.सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वदूर वीज पोहचवण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश प्राप्त केलं आहे, असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी आकाशवाणीचा दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं. गेल्या १८ महिन्यांच्या...

प्राप्तीकर तसेच जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. लेखा परीक्षण आवश्यक असलेले करदाते आणि कंपन्यांना येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत कर विवरण पत्र...

देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्टटॅग लावणं बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्टटॅग लावणं बंधनकारक असणार आहे. यामुळे प्रवाशांना पथकर नाक्यावर थांबावं लागणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं गेल्या महिन्यात अधिसूचना जारी करुन,१ डिसेंबर २०१७...

आयुष्मान भारत अभियानामुळे सामान्य माणूस आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही-पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकोट इथल्या एम्सचा पायाभरणी समारंभ ही गुजरात राज्यातल्या आरोग्य सेवेच्या इतिहासात एक नवी पहाट होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. अखिल भारतीय आयुर्विज्ञान...

केंद्रीय मंत्रीमंडळाने आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला दिली परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रीमंडळानं परवानगी दिली आहे. आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे.आत्मनिर्भर भारत...

ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही...