रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल, आरोग्य मंत्रालयाचा विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल असा विश्वास आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे.
सध्या तयार होत असलेल्या लसी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार...
देशात काल २६ हजारांहून अधिक रुग्ण झाले बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे.
काल २६ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९८ लाख ३४...
एक कोटी ८३ लाखहून अधिक सुकन्या समृद्धि खात्यांमध्ये ५८ हजार कोटींहून अधिक ठेव जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलींच्या सक्षमीकरणाच्या हेतूनं सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत देशात आत्तापर्यंत एक कोटी ८३ लाख बँक खाती उघडण्यात आली आहेत.
या बँक खात्यांमध्ये ५८ हजार २२२...
पायाभूत सुविधा ही देशवासीयांची संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भावी पिढीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा देशासाठी महत्त्वपूर्ण असून केवळ राजकारणासाठी या यंत्रणेचं नुकसान करणं चुकीचं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं....
जीएसटी भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची कर संघटना आणि व्यापाऱ्यांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे देशामध्ये लॉकडाऊन असल्यानं कर लेखापरीक्षण अहवाल, जीएसटी विवरणपत्रं भरण्यासाठी पुरेसा अवधी न मिळाल्यानं ते भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी विविध कर संघटना आणि व्यापाऱ्यांनी केंद्रीय...
देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींनी आज...
देशात २४ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल २४ हजार नऊशे रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ लाख ७ हजार ५६९ वर पोहोचली आहे.
देशातला कोरोनाचं...
शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध – पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शंभरावी किसान रेल्वे हिरवा...
केंद्र सरकारचा राज्यांना ६ हजार कोटींचा जीएसटी परतावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी भरपाईतली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ६ हजार कोटींचा नववा साप्ताहिक हप्ता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत...
लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं आज हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते आज केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं उद्घाटन होणार आहे.
आतापर्यंत हवामानाच्या अंदाजासाठी श्रीनगर इथलं भारतीय हवामान केंद्र संरक्षण...










