वोडाफोन लवाद निर्णयाच्या अपीलासंबधी अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वोडाफोन प्रकरणी लवादाच्या निर्णयावर अपील न करण्याच्या बाजूने महाधिवक्त्यांनी मतप्रदर्शन केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केले जात आहे. हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि तथ्यहीन आहे. या...

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन, अधिसूचित फळे आणि भाजीपाल्याच्या किसान रेल मालवाहतुकीवर 50% सवलत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- किसान रेलच्या सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना आणखी मदत आणि प्रोत्साहन म्हणून रेल्वे मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अधिसूचित फळे व भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% अनुदान...

राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात, नीटची आज पुनर्परीक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात, नीटची पुनर्परीक्षा आज होत आहे. गेल्या महिन्यात ज्यांना ही परीक्षा देता आली नाही, त्यांना आज संधी दिली जात आहे....

पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात येणार ७५ रुपये मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचं प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- संयुक्त राष्ट्रांतर्फे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून चालविण्यात येणारी अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफ. ए. ओ. यंदा येत्या १६ तारखेला ७५ वर्षं पूर्ण करीत आहे....

देशातले ६३ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर ८७ पूर्णांक ५ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात देशातील ७४ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन...

कोविड – १९ च्या ९ कोटींपेक्षा जास्त चाचण्यांचा भारताचा नवा उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- भारतानं आत्तापर्यंत ९ कोटींपेक्षा अधिक कोविड १९ तपासणी चाचण्या करून एक नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासात देशात ११ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या...

देशात कोविड रुग्णांच्या संख्येत गेल्या पाच आठवड्यांपासून सातत्यानं घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- देशात दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या पाचआठवड्यांपासून सातत्यानं घट होत आहे. महिन्याभरापूर्वी दररोज 90 हजार नवे रुग्ण आढळत होते. ती संख्या आता कमी होत...

वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित होणार चित्रपटाची निर्मिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तयार केली असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. त्याचप्रमाणे बांगलादेशाच्या...

डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं....

नव्या कृषि कायद्यांमुळे, शेतकऱ्यांना अन्नदात्याच्या भूमिकेतून बाहेर पडून उद्योजक बनण्याची संधी निर्माण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषि कायद्यांमुळे, शेतकऱ्यांना अन्नदात्याच्या भूमिकेतून बाहेर पडून उद्योजक बनण्याची संधी निर्माण झाली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज माजी केंद्रीय...