रस्ते अपघातप्रसंगी मदतीला धावून येणाऱ्या लोकांच्या रक्षणासाठी नियमावली प्रकाशित

नवी दिल्‍ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 2 सप्टेंबर 2020 च्या जीएसआर 594(ई) नुसार रस्ते अपघात दुर्घटनेनंतर मदत करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी नियम प्रकाशित केले आहेत. या नियमात, मदत...

सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी. एकूण सक्रीय रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 सर्वाधिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्रीय रुग्णसंख्येच्या  टक्केवारीचा भारतातला  उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ  15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे. 1 ऑगस्ट च्या 33.32...

आरोग्य आणि पोषण विषयी महात्मा गांधीजींच्या विचारांना पुन्हा उजाळा देण्यासाठी वेबिनार मालिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आउटरीच ब्यूरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे राष्ट्रीय नॅचरोपॅथी संस्था (एनआयएन) 48 दिवसांच्या वेबिनारची मालिका आयोजित करीत आहे....

कोविड – 19 संकटाने आयुष विषयातील ‘संशोधन संस्कृतीला’ दिले प्रोत्साहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड - 19 महामारीने आयुष शास्त्राच्या, आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या आणि रोग-प्रतिबंधक उपायांवर प्रकाशझोत टाकला आहे. मात्र आयुष विषयांमधील पुरावा-आधारित अभ्यास करण्यासाठी उदयोन्मुख राष्ट्रव्यापी कल चर्चेत आला...

स्वदेशी बूस्टर अंतर्भूत असलेल्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची आज सकाळी साडे दहा वाजता ओडिशाच्या आयटीआर, बालासोर येथून यशस्वी चाचणी करण्यात आली. स्वदेशी क्षमता वाढवण्यासाठीचे हे आणखी एक...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं – जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना हमी भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवावं, अशी मागणी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी...

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातले सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी...

कोरोना काळात देशाच्या औषध निर्माण क्षेत्राची क्षमता, उपयुक्तता संपूर्ण जगाला कळली – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या काळात भारताच्या औषध निर्माण क्षेत्राची क्षमता आणि उपयुक्तता संपूर्ण जगाला कळली असं प्राधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत आणि डेन्मार्क यांच्यातल्या द्विपक्षीय...

रिझर्व्ह बँकेनं पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं उद्यापासून सुरु होणारी पतधोरण समितीची बैठक पुढे ढकलली असून, बैठकीची नवीन तारीख लवकरच कळवली जाईल, असं प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. चौथं द्वैमासिक...

एच सीएनजी या इंधनाचा वापर करण्यास परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्सान देण्याच्या उद्देशाने पुढचे पाऊल टाकत आज रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सीएनजी इंजिनांमध्ये हायड्रोजन असणाऱ्या एच सीएनजी या इंधनाचा वापर...