शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशत: खंडित केले आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर...
क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया फिर से' अभियानाच्या पुढच्या टप्प्यात, साई अर्थात, भारतीय क्रीडा प्राधिकरणानं टोकियो ऑलिम्पिकमधल्या पॅराऍथलिट आणि एसएआयच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स मधील क्रीडा उपक्रम टप्प्याटप्प्यानं...
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय
मुंबई :- गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय...
पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत व्यक्त केला शोक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले," जसवंत सिंहजींनी प्रथम सैनिक म्हणून आणि त्यानंतर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत देशाची...
देशाचे कृषी क्षेत्र, शेतकरी आणि गावं हाच आत्मनिर्भर भारताचा आधार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं कृषी क्षेत्र, आपले शेतकरी, आपली गावं, हाच आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचं आज सकाळी नवी दिल्लीत प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रूग्णालयात त्यांना २५...
घटस्फोटीत मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटस्फोटीत मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत, असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे....
केंद्रीय संरक्षण दलातल्या 36 हजार जवांनांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 7 संरक्षण दलातल्या 36 हजार जवांनांना कोरोनाची लागण झाली आहे, असं पीटीआय या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस...
अंदमान निकोबार द्वीपसमूहातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यटन दिन आज साजरा केला जात आहे. "पर्यटन आणि ग्रामीण विकास" असा यावर्षीचा या दिनानिमित्तचा विषय आहे. मोठ्या शहरांच्या बाहेरील संधी उपलब्ध करुन देण्यात...
घटस्फ़ोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल: डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटस्फोटित मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळावे यासाठी नियम शिथिल केले गेले आहेत आणि आता तिच्या मृत पालक कर्मचारी. निवृत्तिवेतनधारक यांच्या हयातीत घटस्फोट याचिका मुलीकडून दाखल करण्यात...











