प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या सात राज्यांचे मुख्यमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची उच्चस्तरिय बैठक होणार आहे. या राज्यांमधल्या कोरोनाच्या वाढत्या...

आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याचा काळ भविष्यासाठी विचारपूर्वक तयार होण्याचा आणि त्यासाठी अधिकाधिक सुयोग्य होण्याचा आहे. त्याकरिता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम महत्त्वाची भूमिका बजावतील. अशा अभ्यासक्रमांमुळे शिक्षणसंस्थांना भविष्यवेधी दृष्टीकोन मिळेल आणि त्याचे...

विवाहासाठी कायदेशीर वय निश्चित करणार- स्मृती इराणी

नवी दिल्‍ली : विवाहाचे कायदेशीर वय  किती असावे, त्या वयाचा आणि मातृत्व यांच्यामध्ये असलेल्या परस्पर अवलंबित्वाविषयी अधिक  माहिती तपासण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या तपशिलात- 1. आरोग्य,...

कंपनी सुधारणा विधेयकाला राज्यसभेत मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं आज कंपनी सुधारणा विधेयकालाही मंजुरी दिली. लोकसभेनं त्याला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या सुधारणा विधेयकामध्ये काही गुन्ह्यासंदर्भात तुरुंगवास तसंच दंडाची तरतूद शिथिल करण्यात आली आहे. तसंच...

महिलांच्या विरोधातला हिंसाचार रोखण्यासाठी उचललेली पावले

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांतील गुन्हांचा दर पाहता (गुन्हे दर बरोबर नोंदविलेल्या घटनांची संख्या/लाख असलेल्या लोकसंख्येनुसार वर्षाच्या मध्यापर्यंत) वेगवेगळ्या गुन्ह्यांनुसार तुलना केली तर त्यामध्ये समानता दिसून येत नाही. अल्पवयीन...

बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी

राज्यातल्या सर्व गावांसाठी ऑप्टिकल फायबर इंटरनेट सेवा प्रकल्पाची सुरवात कृषी क्षेत्रातल्या सुधारणांमुळे देशात कोठेही फायदेशीर दरात आपला कृषीमाल विकण्यासाठी शेतकरी होणार सक्षम किमान आधारभूत किंमत पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार- पंतप्रधान स्वार्थी हितसंबंध गुंतलेल्यांकडून,...

प्रत्येक गावातील पायाभूत सुविधा हाच विकासाचा मंत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील प्रत्येक गावाला शहराप्रमाणेच सुविधा मिळाव्यात यासाठी आपलं सरकार प्रथमपासूनच प्रयत्नशील असून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सातत्यानं मोठी तरतूद करण्यात येत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी...

कृषी विधेयकांच्या वेळी गोंधळ करणारे राज्यसभेचे 8 सदस्य आठवडाभरासाठी निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत काल कृषी विषयक विधेयकांच्या मंजुरीच्या वेळी सभागृहात गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 8 सदस्यांवर आज राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांना...

सिक्कीम पर्यटन १० ऑक्टोबरपासून सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीम सरकारनं पर्यटनाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय येत्या १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सिक्किम सरकारच्या सूत्रांनी काल ही माहिती दिली. सिक्किममधली हॉटेल्स...

जम्मू आणि काश्मीरला पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन बनवण्यासाठी, भारतमातेच्या मुकुटातील तेजस्वी रत्न बनवण्यासाठी, प्रयत्न...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमलबजावणी या विषयावरील परिषदेला संबोधित करत होते. ते म्हणाले, जम्मू-काश्मीर हे ज्ञान, उपक्रम, नाविन्य आणि कौशल्य...