संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात विरोधक सरकारला वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी आणि भारत चीन तणाव या विषयांवर घेरण्याची शक्यता आहे. सभागृहात होणाऱ्या चर्चेचे विषय ठरवण्यासाठी ...
कोरोना बाबतचे आवश्यक नियम पाळून देशभरात आज “नीट” चं अयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी अर्थात नीट आज देशभरात घेण्यात येत आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली...
देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 47 लाखांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल 94 हजार 372 नवे कोरोनाग्रस्त आढळल्यानं देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 47 लाखांवर गेली आहे. आरोग्य विभागान जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 37...
वैद्यकीय तपासणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अर्थात एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संसदेच्या अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी...
माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. कोरोनातून बरे झाल्यानंतर, तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,...
व्हेनिस चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार...
राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी परीक्षा तसंच इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची रेल्वे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार पदवी तसच इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, रेल्वे मंडळानं रेल्वे प्रवासाची अनुमती दिली आहे. स्वतःच्या ओळखपत्रासह परीक्षेसाठीचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश...
कृष्णा-गोदावरी (केजी) खोरे, मिथेन इंधनाचा उत्कृष्ट स्रोत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात जीवाश्म इंधन संपत आहे आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध सुरु आहे, त्यात कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा...
देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातली एकूण रुग्णांची संख्या ३५ लाख ५० हजार झाली आहे. याबरोबरच देशातला...
कोविडनंतरही न्यायालयांचं कामकाज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरू ठेवण्याची संसदीय समितीची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या साथीनंतरही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयांच कामकाज सुरूच ठेवण्यात याव, अशी शिफारस न्याय आणि विधी विषयक संसदेच्या स्थायी समितीन केली आहे. या समितीचे अध्यक्ष आणि...











