प्रभावी अध्यापन, कडक शैक्षणिक शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या रसायनशास्त्र शिक्षकास मिळाला राष्ट्रीय...
एकात्मिक कला शिक्षण वापरून आणि सामुदाय सोबत घेऊन आदर्श प्राथमिक शाळा तयार केल्याबद्दल, अहमदनगर येथील प्राथमिक शाळा शिक्षकाचा गौरव
``ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी समर्पित असणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान `` :...
अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगणा राणावतला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतला संरक्षण देईल, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास...
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना वाहिली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली
ट्विट्सच्या मालिकेत, ते लिहितात ``राष्ट्र घडविण्याच्या योगदानाबद्दल...
नितीन गडकरी यांनी एसआयएएमच्या 60 व्या वार्षिक संमेलनाला संबोधित केले
वाहन निर्मिती उद्योगावर रोजगारनिर्मितीची मोठी जबाबदारी : गडकरी
नवी दिल्ली : वाहन निर्मिती उद्योगाचा जीडीपीमध्ये मोठा वाटा आहे आणि सर्वाधिक रोजगार असलेले क्षेत्र आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री...
अहमदनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या गोपाळवाडी-चेडगाव तालुका राहुरी इथले जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना जाहीर झाला आहे.
सलग तिसऱ्यांदा अहमदनगर...
जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा फेटाळली.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा फेटाळली.
या परीक्षा पुढे निर्धारित वेळीच होतील,...
भारतीय पोलीस सेवेच्या 71 व्या नियमित भर्ती, 2018 च्या तुकडीतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दीक्षांत परेडनिमित्त...
अतिशय निष्ठेने देशाची सेवा करतानाच हे पोलीस अधिकारी सुरक्षा आणि अखंडता सुनिश्चित करतील- केंद्रीय गृह मंत्री
सेवे प्रती त्यांची निष्ठा आपल्या युवकांना भारतीय पोलीस सेवेत भर्ती होण्यासाठी प्रेरणा देईल असा...
तणावपूर्व स्थितीतही भारतीय जवानाचं मनोबल भक्कम – लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पूर्व लडाख क्षेत्रात चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण स्थिती असली, तरी भारतीय जवानाचं मनोबल भक्कम असून ते कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सक्षम असल्याचं लष्कर प्रमुख जनरल...
देशात कोविड १९चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल देशभरात ८३ हजार ३४१ कोरोनाबाधित...
देशातील महत्वाच्या बंदरांवर यापुढे केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्सचा वापर होणार
देशी जहाजबांधणी उद्योगाला प्रोत्साहन आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल : मनसुख मांडवीय
नवी दिल्ली : केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने देशातील सर्व मुख्य बंदरांना केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्स खरेदी कराव्या अथवा...











