अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असल्याचं सांगत, या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे...
राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय ऐतिहासिक :- केंद्रीय मंत्री...
राष्ट्रीय भरती यंत्रणेमुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठीच्या पदभरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
एनआरए यंत्रणा उमेदवाराची सुविधा आणि आर्थिक अपव्यय टाळण्यासाठीची एकत्रित व्यवस्था : केंद्रीय मंत्री डॉ...
पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेच्या साधनांच्या सर्वांगिण संरक्षणात पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकांची भूमिका महत्वपूर्ण : हरदीप...
गृहनिर्माण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पथ विक्रेता योजनेचे यश सुनिश्चित करण्यात सकारात्मक भूमिका बजावण्याची केली विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान स्वनिधी योजनेचा आढावा घेण्यासाठी आज राज्य सरकारांचे गृहनिर्माण व नगरविकास मंत्री,...
अमित शाह यांना दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आज नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल केलं आहे. शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत होता.
दरम्यान...
गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज येथे 33 वा नौदल हाय कमांड अभ्यासक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नौदलाच्या नेव्हल हायर कमांड अभ्यासक्रम- 33 चे उद्घाटन काल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात झाले. गोव्याच्या नेव्हल वॉर कॉलेजने हा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल...
भारताला, जगभरातल्या बांधकाम व्यवसाय क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या उपकरणं आणि अवजारांचं उत्पादन केंद्र बनवणं हे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला, जगभरातल्या बांधकाम व्यवसाय क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या उपकरणं आणि अवजारांचं उत्पादन केंद्र बनवणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे असं सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन...
पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे....
पंतप्रधान येत्या ३० ऑगस्टला मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० ऑगस्टला मन की बात या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. मन की बातचा हा ६८ वा भाग असेल.
या कार्यक्रमासाठी...
भारतीय रेल्वेतर्फे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेतर्फे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करण्यात येणार आहे. मणिपूर राज्यातल्या नोनी जिल्ह्यात इजाई नदीवर हा पुल उभारण्यात येणार असून या पुलाच्या सर्वात मोठ्या खांबाची ...
नीट, जेईई प्रवेश परीक्षा घेण्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा एनईईटी तसंच जेईई या दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. या परीक्षांवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च...











