न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना ठरवलं देषी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेच्या विरोधात ट्विट करुन न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने देषी ठरवलं आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या पीठानं त्यांना दोषी...

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात कोठी गावात किराणा सामान आणायला गेलेल्या दोन पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलिस शहीद झाला. दुष्यंत नंदेश्वर असं या पोलिसाचं नाव असून दिनेश...

कृषी क्षेत्र आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच आरोग्यपूर्ण पौष्टिक अन्नासाठी सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत प्रथम क्रमांकावर, सेंद्रिय शेती क्षेत्राचा विचार करता भारताचा नववा क्रमांक; जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी या सेंद्रिय उत्पादनांची प्रामुख्याने निर्यात किरकोळ...

केंद्रिय क्रीडा मंत्रालयाच्या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन चा उद्यापासून शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्यापासून केंद्रिय क्रीडा मंत्रालय देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन हा धावण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहे. क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार...

७४ व्या स्वातंत्रदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ७४ व्या स्वातंत्रदिना निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल, त्यानंतर ते देशाला संबोधीत करतील. त्यानिमित्त दिल्लीत चोख सुरक्षा व्यवस्था...

अंदमान-निकोबार बेटांवर काल १३९ नवीन कोविड रुग्ण सापडले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान आणि निकोबार बेटांवर काल १३९ नवीन कोविड रुग्ण सापडले असून ४० रुग्ण काल बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण १७६४ कोविड-१९ रुग्णांपैकी...

लोकसभा सचिवालयातील कर्मचाऱ्यांसाठी फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी प्राथमिक स्तरावरील फ्रेंच भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याचं उदघाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं. सध्याच्या...

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नोव्हेबरमध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ईफ्फी येत्या नोव्हेबर मध्ये वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. हा चित्रपट महोत्सव येत्या २०...

नागरी सेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची कोरोना चाचणी करावी ही बातमी खोटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा नागरी सेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार असल्याचं वृत्त केंद्रीय लोक सेवा आयोगानं फेटाळून लावलं आहे. ज्यांची चाचणी नकारात्मक येईल त्यांनाच...

केंद्र सरकारने राज्यांना तीन कोटींपेक्षा जास्त एन-95 मास्क वितरित करण्याचा महत्वपूर्ण टप्पा गाठला

केंद्र सरकारच्या वतीने 1.28 कोटीपेक्षा जास्त पीपीई संच आणि 10 कोटी एचसीक्यू यांचे विनामूल्य वितरण केले नवी दिल्ली : संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा झालेला उद्रेक लक्षात घेवून त्याच्या नियंत्रणासाठी आणि...