रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची विक्री आणि नोंदणीची दिली परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) प्री-फिटेड बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीला परवानगी दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन सचिवांना पाठवलेल्या पत्रात मंत्रालयाने स्पष्ट...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “पारदर्शक करप्रणाली –प्रामाणिकांचा सन्मान” मंचाचे उद्‌घाटन

करप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले, करदात्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी, देशातील 130 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 कोटी करदाते ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्याकरीता नागरिकांनी आत्मनिरीक्षण करण्याचे आणि निर्धारीत...

देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशातल्या प्रमुख विज्ञान तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि औद्योगिक संस्थांना एकत्र जोडणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला परवानगी दिली आहे. यामध्ये पुण्यातली विद्यापिठं, महाविद्यालयं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...

कोविड-१९ चा सामना करण्यासाठी मेसर टेक्नोलॉजीने अतुल्य स्टरलायझर केले लॉन्च

केंद्रीयमंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण कोविड-१९ किंवा तत्सम विषाणू व जीवाणू नष्ट करते मुंबई : निर्जंतुकीकरणासाठी सुक्ष्मलहरींच्या तंत्रज्ञानावर काम करणा-या भारतातील एकमेव वैद्यकीय एमएसएमई मेसरने आज आपल्या अतुल्य या नवीन...

पंतप्रधानांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण ! असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशांत म्हटले आहे.

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्‍ली : “जन्माष्टमीच्या या शुभदिनी मी भारत आणि परदेशातील माझ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान श्रीकृष्ण आपल्याला न्यायपूर्ण, संवेदनशील आणि दयाळू अशा समाजाची स्थापना करण्यासाठी प्रेरित करतात. त्यांचा...

विदर्भ आणि मराठवाड्यात श्वेतक्रांती आणण्यासाठी NDDB आणि पशुपालन विभागाच्या एकत्रित प्रयत्नांची गरज- केंद्रीय सूक्ष्म,...

नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास बोर्डाची (NDDB) आढावा बैठक नवी दिल्‍ली : विदर्भ आणि मराठवाड्यात श्वेतक्रांती आणायची असेल तर, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB) आणि महाराष्ट्रातील पशुपालन विभागाने एकत्रित...

टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाल्यानं, टाळेबंदीच्या काळातली ३०० युनिट पर्यंतची वीजबिलं सरकारनं माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं असून बुलडाणा जिल्ह्यात   ‘स्वाभिमानी...

व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त काल व्यापारी...

जागतिक हत्ती दिनानिमित्त प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पोर्टल, दस्ताऐवजाचं अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हत्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर आज  केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते एका पोर्टलचं आणि एका दस्ताऐवजाचं अनावरण करण्यात आलं. हत्तींच्या संरक्षणासाठी या...