राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 मध्ये 21 व्याशतकातल्या युवकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब-पंतप्रधान
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या ग्रँड फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
परिवर्तनात्मक सुधारणा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट, रोजगार मिळवणारे निर्माण करण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे घडवण्यावर भर- पंतप्रधान
नवी दिल्ली : पंतप्रधान...
चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्माचा सार्वत्रिक संदेश प्रसारित करण्याचे उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती, श्री एम वैंकय्या नायडू यांनी चिरकालीन महाकाव्य रामायणात दर्शविल्याप्रमाणे धर्म किंवा नीतीमत्तेचा सार्वत्रिक संदेश समजून घेऊन तो प्रसारित करण्याचे आणि त्यातील समृद्ध मूलभूत मूल्यांच्या...
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नितीन गडकरी यांनी अगरबत्ती उत्पादनामध्ये भारताला आत्मनिर्भर...
हजारो रोजगार निर्मिती व आयात अवलंबन कमी करीत, केव्हीआयसी लवकरच पथदर्शी प्रकल्प सुरू करणार
नवी दिल्ली : भारताला अगरबत्ती उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने (केव्हीआयसी) प्रस्तावित केलेल्या...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. माझी तब्बेत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत...
देशात दूरसंवाद सेवेला २५ वर्षे पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दूरसंवाद सेवा सुरु झाल्याला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल या उद्योगाचं एका पत्राद्वारे अभिनंदन केलं आहे.
या निमित्त काल दूरसंवाद...
एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम व्हीएम यांनी पश्चिम हवाई कमांडची सूत्रे स्वीकारली
नवी दिल्ली : एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम,व्हीएम यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे हवाई अधिकारी कमांडिंग इन चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली. एअर मार्शल...
जवळपास 87,500 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा
नवी दिल्ली : जुलै 2020 मधे एकूण 87,442 कोटी रुपयांचा महसूल वस्तू आणि सेवा कररुपात जमा झाला. गतवर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 86%इतके आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीवर...
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी हेल्मेटसाठी बीआयएस प्रमाणीकरण लागू करण्याबाबत जनतेकडून मागवल्या सूचना
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी स्वारांसाठी संरक्षक हेल्मेटला भारतीय मानक ब्यूरो कायदा 2016 नुसार सक्तीच्या प्रमाणीकरण अंतर्गत आणण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यामुळे...
पंतप्रधानांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या (शंभराव्या)100 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.
“संपूर्ण देश लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासमोर नतमस्तक होत आहे. त्यांचे बुध्दीसामर्थ्य, धैर्य, न्यायभावना,आणि...
एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी खादीच्या रेशमी मास्कच्या गिफ्ट बॉक्सचे केले विमोचन
नवी दिल्ली : तुम्ही आता तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना खास खादी सिल्क फेस मास्कचा आकर्षक गिफ्ट बॉक्स भेट देऊ शकता. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी...











