शाळा बंद असल्या तरी माध्यान्ह भोजन योजनेचा भत्ता विद्यार्थ्यांना देण्याचे केंद्र सरकारचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा अजूनही बंद असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांना आवश्यक असलेल्या पोषक आहाराची गरज लक्षात घेऊन त्यांना  माध्यान्ह आहार योजनेसाठी मिळणारा भत्ता द्यावा...

अयोध्येत बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बौद्धमय असताना साकेत नगरी म्हणून प्रसिद्द असलेल्या अयोध्येत एखाद्या ठिकाणी भव्य बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन...

भारताच्या कृषी आणि औद्योगिक विकासासाठी आरसीएफचे भरीव योगदान

चालू आर्थिक वर्षात आरसीएफने त्याच्या औद्योगिक उत्पादनांच्या एकूण विक्रीत 200 कोटींचा टप्पा केला पार नवी दिल्‍ली : कोविड-19 ची आव्हानात्मक परिस्थिती असूनही रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीय केमिकल्स...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे केले...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मॉरीशसमधील सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन केले. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे ही...

अनलॉक-३ च्या नव्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं काल अनलॉक-३ च्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. १ ऑगस्ट २०२० पासून अनलॉकचा तिसरा टप्पा लागू होणार आहे. त्याअंतर्गत रात्रीची संचारबंदी हटवली आहे. योगाभ्यास संस्था...

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिला जाणार आहे. एक...

विविध भारतीय भाषांचे संवर्धन करण्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

प्राथमिक इयत्तेपर्यंत मातृभाषेत शिक्षण सक्तीचे करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन आपल्या मुलांना मातृभाषेत बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या : उपराष्ट्रपतींचा शिक्षक आणि पालकांना सल्ला माध्यमांनी मूळ भाषांच्या व्यापक वापरास प्रोत्साहित केले पाहिजे - उपराष्ट्रपती हैदराबाद विद्यापीठ...

ADB च्या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री यांची उपस्थिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या गव्हर्नर्सच्या पाचव्या वार्षिक बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीत पुढील दशकात आशियायी विकासामध्ये बँकेची भूमिका या...

भारतात दाखल झालेली राफेल लढाऊ विमाने म्हणजे ‘गेम चेंजर’ असल्याची केंद्रीय गृह मंत्री अमित...

राफेल दाखल होण्याचा दिवस आपल्या भारतीय हवाई दलासाठी ऐतिहासिक दिवस आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण -अमित शहा नवी दिल्ली : भारतीय भूमीवर दाखल  झालेली राफेल लढाऊ विमाने म्हणजे ‘गेम चेंजर’ असल्याची...

नव्या शैक्षणिक धोरणात १० आणि १२ वी ची बोर्डाची परीक्षा कायम राहणार मात्र स्वरुप...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाला आज मंजूरी दिली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरीयाल निशंक यांनी याची माहिती दिली. देशातल्या शालेय आणि उच्च शिक्षण...