चिनी अँपवर बंदी: ५ भारतीय अँप्सचा पर्याय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात #मेक इन इंडिया क्रांतीला सुरूवात झाली असून स्वदेशी अँप्सच्या अधिकाधिक वापरासह तंत्रज्ञान क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्याकडे देशाने वाटचाल सुरु केली आहे. गूगल प्ले स्टोअर आणि...

योग गुरु रामदेव बाबांना सरकारकडून इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग गुरु रामदेव बाबा यांनी विकसित केलेल्या कोरोनील या औषधानं कोरोना बरा होतो अशी जाहिरात केली, तर फसवी जाहिरात केल्याच्या आरोपावरून अन्न आणि औषध प्रशासन...

विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याची तज्ञ समितीची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेतल्या जाव्यात ही तज्ञ समितीची शिफारस, विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्य केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, विद्यापीठांच्या...

जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या आपत्कालिन उपाय कार्यक्रमासाठी, जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात काल ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कोविड संकटाचा तीव्र परिणाम...

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या एकतेसाठी मुखर्जी यांनी धाडसी प्रयत्न केले तसंच...

हिरो सायकल कंपनीन चीन बरोबरचा व्यापार करार रद्द केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिरो सायकल कंपनीन चीन बरोबरचा 900 कोटी रुपयांचा व्यापार करार रद्द केला आहे. कंपनीचे अध्यक्ष पंकज मुंजाल यांनी सांगितल की कंपनीने यापुढे चिनी मालावर बहिष्कार...

केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या ऐतिहासिक वास्तु आजपासून सर्वांसाठी खुल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या 3हजार 691 वास्तू आजपासून सर्वांसाठी खुल्या झाल्या आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सांगितलं की  कोविड 19 च्या दृष्टीनं...

दोन महसूल मंडळांच्या विलीनीकरणाची बातमी तथ्यहीन

केंद्रीय महसूल कायदा 1963 अंतर्गत स्थापन केलेल्या दोन मंडळांचे विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही नवी दिल्‍ली : एका अग्रगण्य वृत्तपत्रात आज एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की, सरकार केंद्रीय प्रत्यक्ष...

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उत्तम प्रतीची सेवा देण्यासाठी करणार रस्त्यांचे मुल्यांकन

नवी दिल्‍ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI), देशभरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न करण्यासाठी, त्यांचे निकषांनुसार मुल्यांकन करून त्यांचा दर्जा निश्चित करण्याचे ठरवले आहे....

भारतीय रेल्वे शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं येत्या २०३० साला पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करणारी परिवहन यंत्रणा बनण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालय रिकाम्या भूखंडांवर सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर तयार...