कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने रुग्णालयांची पुनर्रचना केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट नं आपल्या रुग्णालयाची पुनर्रचना केली आहे. आपले कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १०० खाटांची सोय असलेल्या या रुग्णालयानं, १२०...
श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रमिकांसाठीच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे, जुना कायदा पूर्णपणे रद्द झालेला नाही असा खुलासा, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. श्रमिक कायद्यामध्ये होत असलेल्या सुधारणांबाबत...
खेलो इंडियातील खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ३०००० रुपये भत्ता जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडा प्राधिकरणानं, खेलो इंडियामध्ये सहभागी होणाऱ्या २ हजार ७४९ खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ३०००० रुपये भत्ता जमा केला आहे. एकूण २ हजार ८९३ खेळाडूंना SAI...
रेड झोनमधली विमानतळे सुरू करणे अत्यंत धोकादायक असल्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांचे मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली सध्याची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता रेड झोनमधली विमानतळे सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. प्रवाशांचे केवळ...
देशभरात कोरोनाचे ६ हजार ७६७ नवे रुग्ण,५४ हजार ४४०रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोनाचे ६ हजार ७६७ नवे रुग्ण आढळले तर १४७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता एक लाख ३१ हजार...
वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून राज्यातले २ हजार ४२३ नागरिक दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सुरु असलेल्या वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून, महाराष्ट्रातले २ हजार ४२३ नागरिक आले आहेत. यापैकी ९००...
कोविडनंतरच्या काळात भारत अधिक आत्मविश्वासाने उदयाला येईल आणि जगात प्रतिष्ठा मिळवेल – डॉ. जितेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, कोविडनंतर भारत अधिक आत्मविश्वासाने उदयाला येईल आणि जगात प्रतिष्ठा मिळवेल. एका खासगी दूरचित्रवाणी...
देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार -प्रकाश जावडेकर
कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव
नवी दिल्ली/ मुंबई : देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय...
“हुनर हाट” महोत्सव सप्टेंबर 2020 पासून पुन्हा होणार सुरु, “स्थानिक ते वैश्विक” ही यंदाची...
हुनर हाट, देशाच्या कानाकोपऱ्यातील कारागिरांना, त्यांच्या कौशल्य व हस्तनिर्मित उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी, या स्वदेशी वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी ही विशेष नाममुद्रा अर्थात ब्रँड निर्माण केला आहे- मुख्तार अब्बास नक्वी
कोविड-19...
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी कांगारा (टी) चहा प्रभावी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तसेच विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी hydroxychloroquine (HCQ) ऐवजी एचआयव्ही औषधे देण्याचे ठरवले आहे. सुधारीत नियमावलीत हा बदल...











