भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई
नवी दिल्ली : शिस्तपालन विषयक नियमांनुसार, उपलब्ध पुराव्याच्या आधारे, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरु करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे.
मूलभूत नियमावली तसेच सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (निवृत्तीवेतन) नियम यांच्या संबंधित कलमांनुसार, जनहित लक्षात...
जीवनावश्यक औषधांच्या किमती निश्चित केल्यामुळे रुग्णांसाठी 12,447 कोटी रुपयांची बचत
नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्माण दरविषयक प्राधिकरणाने, औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी, महत्वाच्या अनेक उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी लोक सभेत...
भारतातले अ-संसर्गजन्य रोग
नवी दिल्ली : भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या एका अहवालानुसार, देशातल्या एकूण मृत्यूपैकी अ-संसर्गजन्य रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे 2016 मधे 61.8 टक्के प्रमाण होते. 1990 मधे हे प्रमाण 37.9 टक्के होते.
अ-संसर्गजन्य...
राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांचा जलद गतीने वापर सुरु करण्यासाठी आणि त्यांचे देशात उत्पादन सुरु करण्याच्या दृष्टीने पथदर्शी आराखडा पुरवण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लान (एनईएमएमपी) 2020 आखण्यात आला...
मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केले आहे. आरके पूरम मधल्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या महिना अखेरीला, अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे आंतरराष्ट्रीय स्पेस सेटलमेंट डीझाईन...
जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करण्याचे पंतप्रधानांचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : देशातल्या अनेक भागांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेने जलसंवर्धनासाठी जनचळवळ सुरु करावी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे....
स्टार्ट अप इंडिया
नवी दिल्ली : ‘स्टार्ट अप इंडिया’ या उपक्रमाची 16 जानेवारी 2016 ला सुरुवात झाली, त्यात 19 कृती बिंदूचा समावेश आहे. स्टार्ट अप इंडियाला सुरुवात झाल्यापासून 24-6-2019 पर्यंत औद्योगिक प्रोत्साहन आणि...
नद्या स्वच्छता हे अभियान म्हणून हाती घेतले जाईल – शेखावत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये, स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनचळवळ बनले त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदी आणि...
प्रधानमंत्री किसान योजना
नवी दिल्ली : देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री किसान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
पात्र लाभार्थी शेतकरी निश्चित करणे आणि पीएम-किसान पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, याची...
माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
विद्वान आणि उत्कृष्ट प्रशासक, आपल्या इतिहासातल्या महत्वाच्या कालखंडात त्यांनी देशाचे...