संसदेचं कामकाज सलग चौथ्या दिवशी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांचं देशातल्या लोकशाही संदर्भातलं विधान आणि अदानी समुहाच्या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पुन्हा सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं....

सैनिकांसाठी उपयुक्त स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं सैन्य दल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत सैनिकांना वापरण्यास सुलभ असलेल्या शस्त्रांची निर्मिती करताना सैनिकांच्या शारिरिक क्षमतेचा विचार करुन या निर्मितीत ह्यूमन फॅक्टर इंजिनिअरींगचा वापर केला पाहिजे असं मत ...

भारतीय औद्योगिक भागीदारी संमेलनाला आरोग्यमंत्र्यांनी केलं संबोधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवसंशोधन, तांत्रिक सहाय्यकृत प्रणालीच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्ट्या फायद्याचे आणि जागतिक स्तरावर स्विकारता येतील अशी उत्पादनं तयार करण्याची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे आहे. असं मत केद्रिय...

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. कामकाज...

मन की बात च्या शतकमहोत्सवानिमित्त आकाशवाणीचं अनोखं अभियान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा आकाशवाणीवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम शतकमहोत्सवाकडे वाटचाल करत असून येत्या ३० एप्रिलला या कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारीत...

राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीवरुन संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून माफीच्या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राहुल गांधी यांनी माफी मागावी म्हणून...

लहान शेतकऱ्यांची प्रगती झाल्याने देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल- मंत्री नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लहान शेतकऱ्यांची प्रगती झाली तर त्यामुळे देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल असं कृषी आणि शेतकरी विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे. ते...

लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा स्मृती इराणी यांचा महिलांना सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिलांना लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला. नवी दिल्ली इथल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री...

योग महोत्सव २०२३ मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग महोत्सव 2023 मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथल्या ताल कटोरा स्टेडिअम मध्ये आज आणि उद्या योग...

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना अनिर्णित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर करंडक  कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अहमदाबाद इथला सामना आज अनिर्णित राहिल्यानं करंडक भारतानेच राखला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतला हा चौथा सामना होता. पहिले दोन...