दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा विरोधी पक्षाचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केल्यामुळे झालेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेचं कामकाज आज १० मिनिटं तहकूब करावं लागलं....

संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या पुनर्रचनेची गरज असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बेंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होते. सुधारणा...

वाराणसीतल्या ३७ विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधे धर्माच्या आश्रयानेच अर्थव्यवस्था आणि कला- संस्कृती बहरली असून आजही धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकासाकरता सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीच्या स्वर्वेद...

सदर्न स्टार विजय रन 2023: ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ, लष्कराच्या दक्षिण  कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर रोजी पुणे रेसकोर्स येथे ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन केले होते. या विजय दौडची संकल्पना होती ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’ अर्थात ‘सैनिकांसाठी...

देशवासियांचं जीवन सुखकर बनवण्यासाठी केंद्र सरकार झटत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशवासियांचं जीवन सुखकर बनवण्यासाठी आपलं सरकार झटत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेतल्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं ते संवाद साधत होते....

महिला क्रिकेटमधे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडीयमवर झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने उभारलेल्या ४२८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ...

परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यु जी सी च्या पूर्व परवानगी शिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी उच्च शिक्षण संस्थांना यु जी सी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व परवानगी शिवाय भारतात कोणताही अभ्यासक्रम राबवता येणार नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे. आयोगाचे...

‘परीक्षा पे चर्चा’चा उद्देश परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं आणि परिक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी...

‘आयएनएस तरमुगली’ युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ‘आयएनएस तरमुगली’ या युद्धनौकेचा काल विशाखा पट्टणम इथल्या नौदलाच्या तळावर आयोजित समारंभात भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. २००६ मध्ये...

भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल – मंत्री हरदीप सिंह पुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत...