इसरोनं केलं SSLV-D२सह 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीहरीकोटा इथं इस्रोनं SSLV-D२सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो येत्या मार्च महिन्यात...

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागांमध्ये ९४ टक्क्यांनी वाढ- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागा ९४ टक्क्यांनी वाढल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्वीटर संदेशात दिली आहे. २०१३-१४ मध्ये एमबीबीएसच्या ५१ हजार जागा होत्या. त्या...

राज्यसभेत आजही अदानी हिंडेनबर्ग प्रकरणावरुन गदारोळ, आप आणि भारत राष्ट्र समिती सदस्यांचा सभात्याग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योगसमूहावर हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाबाबत संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी आजही विरोधकांनी राज्यसभेत लावून धरली. यासदर्भात विरोधी पक्षसदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड...

देशवासियांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नागरिकांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चेला उत्तर देताना ते आज...

मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नाही – मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी गोदरेज उद्योग समुहानं विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात केलेली याचिका...

भारताची विश्वासार्हता आणि संधी वाढल्यानं जग भारताकडे आशेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सगळं विश्व आज भारताकडे सकारात्मक आणि आशेनं बघत आहे, कारण भारताकडे विश्वासार्हता, वाव आणि संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अंतिम तारीखे वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटर्नशिपच्या अपूर्ण असल्यामुळे नीट...

भारतीय रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मधला अखेरचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. या आढाव्यात  रेपो दरात  25 बेसिस अंकांची म्हणजे पाव  टक्के वाढ...

राहुल गांधींविरुद्ध भाजपाने दिली हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय जनता पार्टीने हक्कभंगाची नोटीस जारी केलीआहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेत काल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केल्याबद्दल...

नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल, असं सीबीआयनं आज सांगितलं. या खटल्याच्या निर्णयाला बराच वेळ लागणार असल्यानं...