महिलांसाठी साडे सात टक्के व्याज दर देणाऱ्या महिला सन्मान बचत पत्राची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिला सन्मान बचत पत्र योजना ही नवी योजना सरकारनं आणली आहे. मार्च २०२५ पर्यंत ही योजना लागू राहणार आहे. या योजने अंतर्गत...

एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान...

भरड धान्य, सेंद्रीय शेती, कांदळवनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांची सरकारकडून घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भरड धान्यासाठी श्री अन्न हा नवा शब्द प्रयोग वापरला. भरड धान्य वर्षांचं औचित्य साधून त्यांची लागवड, साठवण आणि वितरण विक्रीसाठी सुविधा उपलब्ध...

सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या ७ क्षेत्रांवर केंद्रीत अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प असून अमृत काळातला पहिलाच अर्थसंकल्प...

तृण धान्यांची वाढती मागणी छोट्या शेतकऱ्यांना बळ देणारी आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या प्रस्तावानंतरच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी घेतला; या निर्णयामुळे तृणधान्याचं उत्पादन घेणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून...

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

मुंबई : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात...

जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब – भारती पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय कुष्ठरोग विरोधी...

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती.  संसद भवन संकुलात आयोजित या बैठकीला  संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद...

आजमितीला जगातील अनेक सभ्यता नष्ट झाल्या आहेत परंतु भारतीय सभ्यता मात्र अबाधित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजमितीला जगातील अनेक सभ्यता नष्ट झाल्या आहेत परंतु भारतीय सभ्यता मात्र अबाधित असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राजस्थानातील भीलवाडा जिल्ह्यातील मालासेरी डुंगरी...

“मिशन कोविड सुरक्षा” या उपक्रमाद्वारे भारतानं केल्या चार स्वदेशी लसी विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं अवघ्या दोन वर्षांत चार स्वदेशी लसी विकसित केल्या आहेत, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...