प्रवासी भारतीयांना जागतिक व्यवस्थेमधली भारताची भूमिका मजबूत करण्याचं आणि वेगळा जागतिक दृष्टीकोन प्रस्थापित करण्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी भारतीयांनी भारताचा आगळा वेगळा  जागतिक दृष्टिकोन आणि जागतिक व्यवस्थेमधली आपली भूमिका मजबूत करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज मध्यप्रदेशमध्ये इंदोर...

विज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे- शेखर मांडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून त्यामुळेच आपला समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं सीएसआयआर, अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी संचालक...

कोविड लसीकरण मोहिमेत सकाळपासून ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी १३ लाखाच्या...

भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि-२० क्रिकेट सामना सूरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि २० क्रिकेट सामना आज राजकोट मध्ये खेळवला जात असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन...

एका क्लिकद्वारे देशाच्या दुर्गम भागातही संपर्क साधणं शक्य- राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल तंत्रज्ञानामुळे सरकारला देशाच्या अतिदुर्गम भागात केवळ एका बटणाच्या सहाय्यानं पोहोचणं साध्य झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं आहे. त्या आज नवी दिल्लीत डिजिटल भारत ...

लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाला नक्षलवादाच्या समस्येतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न- केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणूकांपूर्वी नक्षलवादाची समस्या पूर्णपणे संपुष्टात येईल असा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज छत्तीसगडच्या कोरबा शहरात एका...

गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकातील अथक प्रयत्नांमुळे गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य असल्याचे लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ...

प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड आहे –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्यप्रदेशात भोपाळ इथं पहिल्या...

दक्षिण आशियाई देशांनी ऊर्जा सहकार्य व्यवस्था मजबूत करावी असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अर्थव्यवस्थेच्या आव्हानांना लवचिकतेनं सामोरं जाण्यासाठी दक्षिण आशियाई देशांनी ऊर्जा सहकार्य व्यवस्था मजबूत करावी असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं आहे. ते...

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत  महत्त्वाच्या मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा झाल्याचं नाडेला यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या...